Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवले अन् ९० लाखांना गंडा घातला

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 30 August 2023, 21:29

पुणे : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात आता गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून ९० लाख ७५ हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच यामध्ये जादूटोणाही करण्यात आल्याचा आरोप आहे.

पुण्यातील रास्ता पेठ परिसरात चप्पलचे दुकान असलेल्या शेख अब्दुल बासीत अब्दुल लतिफ (वय ४५, रा.कोंढवा, पुणे) यांनी सहा आरोपींविरोधात समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. नादीर नईमाआवादी, सीमा नईमाआवादी व मौलाना आत्तार यांचा इम्पोर्ट व्यवसाय नाही हे इतर आरोपींना माहिती होते. तरीदेखील त्यांनी फसवणुकीच्या उद्देशाने आपापसात संगनमत करुन कट रचला. तक्रारदार शेख बासीत व त्यांची पत्नी यांचा विश्वास संपादन करुन गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवले. परदेशात व्यवसाय सुरु करण्याचे खोटे सांगितले.

तसेच त्यांनी जादूटोणासारखा प्रकारही केल्याचा आरोप आहे. यामध्ये ९० लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक झाली. हा प्रकार २९ ऑगस्ट २०२० ते १९ ऑगस्ट २०२२ यादरम्यान घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, या फिर्यादीवरून पोलिसांनी अब्दुल हुसैन हसन अली नईमाआवादी (वय ४०, रा. कॅम्प, पुणे), सीमा नादीर नईमाआवादी (वय ३५), मौलाना शोएब मैनुद्दीन अत्तार (वय ३५, रा. बोपोडी, पुणे), माजीद उस्मान आत्तार (वय ५०), खालीद मैनुद्दीन आत्तार (वय ४०) व इरम शोएब आत्तार (वय ३२, रा. बोपोडी, पुणे) अशा सहा जणांविरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे-सोलापूर महामार्गावरील खड्ड्यांचा अखेर निकाल! राहुल शेवाळेच्यां पुढाकाराने आयुक्तांचे पथ विभागाला थेट आदेश

Thursday, 1 October 2026, 14:10

पुण्यात स्कूल बसचा अपघात! भरधाव बसने दुचाकीला उडवलं; विद्यार्थ्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू

Thursday, 1 October 2026, 13:23

‘माझ्या बायकोशी का बोलतोस?’ संशयातून पुण्यात 17 वर्षीय मुलाचं अपहरण; 3 दिवसांनी नदीपात्रात सापडला मृतदेह

Thursday, 1 October 2026, 13:14

प्रदीप पुर्णेकर प्रकरणात ट्विस्ट! महिला कनेक्शन उघड, पप्या शिंदेच्या संपर्कातील तिघींना पोलिसांनी उचललं

Thursday, 1 October 2026, 12:52

बारामती नगरपरिषदेसमोर दुर्गंधीयुक्त पाणी, चिखल अन् कुजलेला कचरा; अ‍ॅड. अमोल सातकर यांच्यासह पाच जणांवर गुन्हा

Thursday, 1 October 2026, 12:34

सिमल्यात जवान ड्युटीवर अन् इकडे घर साफ! लोणी काळभोर येथे कुलूप तोडून सोन्याच्या दागिन्यांसह 20 हजारांवर डल्ला

Thursday, 1 October 2026, 12:16
Next Post

'एव्हरेस्टवीर' पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे यांचा सोलापूर विद्यापीठातर्फे विशेष सन्मान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp