Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘एव्हरेस्टवीर’ पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे यांचा सोलापूर विद्यापीठातर्फे विशेष सन्मान

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 30 August 2023, 21:39

पुणे : पुणे ग्रामीण पोलीस दलात सेवेत असलेले पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे यांनी जगातील सर्वोच्च शिखरावर भारतासह महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वज फडकवला आणि सोलापूर जिल्ह्याचा पहिला एव्हरेस्ट वीर होण्याचा मान पटकावला. त्यात क्रीडा दिनाचे औचित्य साधून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर यांच्या वतीने शिवाजी ननवरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

शिवाजी ननवरे यांनी १७ मे २०२३ रोजी एव्हरेस्ट वीर होण्याचा मान पटकावला. जिद्द, चिकाटी आणि मेहनत करायची तयारी असेल तर ध्येय गाठणे कठीण नसते, हेच ननवरे यांनी सिद्ध करून दाखवले. एव्हरेस्टवीर शिवाजी ननवरे यांचे मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कोंढेज हे आहे.

ननवरे यांनी एव्हरेस्ट सर केल्यानंतर त्यांच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. त्यात आता सोलापूर विद्यापीठातर्फे क्रीडा दिनाचे औचित्य साधून विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत, प्र. कलगुरू डॉ. गौतम कांबळे, कुलपती नियुक्त पूर्व व्यवस्थापन परिषद सदस्य अमित कुलकर्णी, तसेच कुलसचिव योगिनी घारे यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

दरम्यान, सोलापूर  विद्यापीठातील विशेष प्राविण्य मिळवलेल्या उत्कृष्ट खेळाडूंचा व प्रशिक्षकांचा सत्कार समारंभ पार पडला. यावेळी एव्हरेस्टवीर शिवाजी ननवरे यांनी एव्हरेस्ट मोहिमेबद्दल आपले अनुभव उपस्थित असलेल्या खेळाडू, प्रशिक्षक, विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, विविध शाखांचे प्रमुख यांना सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा विभागाचे प्रमुख केदारनाथ काळवणे यांनी केले.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महायुतीत धुसफूस! ‘ते आले अन् मंत्री झाले, आपण फक्त पाहत बसलो!’ सदाभाऊ खोतांचा मंत्रिपदावरून थेट सवाल

Monday, 31 August 2026, 8:34

निसर्गाचा इशारा की मोठ्या संकटाची चाहूल! 1000 वर्षांनंतर मोठं संकट; भारताची चिंता वाढली

Monday, 31 August 2026, 8:25

पुणेकरांना मोठा दिलासा! चारही धरणे जवळपास फुल्ल; वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली

Monday, 31 August 2026, 8:13

भाजपच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधींची ‘गूंज’? आता 3500 कार्यकर्त्यांसह भाजप मैदानात; मेगा बैठकीत मोठ्या रणनीतीची तयारी?

Monday, 31 August 2026, 8:08

लहानपणीची मैत्री, प्रेम अन् अखेर दुर्दैवी अंत; खराडीत 23 वर्षीय तरुणीच्या मृत्यूने खळबळ

Monday, 31 August 2026, 7:55

31 ऑगस्टला महाराष्ट्रात हवामानाचा खेळ बदलणार! ‘या’ भागात वादळी पावसाची शक्यता, अलर्ट जारी

Monday, 31 August 2026, 7:50
Next Post
vacancy in pune air force school pune

सुवर्णसंधी ! हायकोर्टात मिळू शकते नोकरी ; पर्सनल असिस्टंटच्या पदांसाठी निघाली भरती, लाखात मिळेल पगार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp