व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पुणे

Daund News : बंदिस्त सभागृह वेळेत पूर्ण न केल्याने खामगाव येथील खांबेश्वर शिक्षण संस्थेला व्याजासह अनुदान परत करण्याचे आदेश

उरुळी कांचन, (पुणे) : खामगाव (ता. दौंड) येथील खांबेश्वर शिक्षण संस्थेचे न्यु इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज या संस्थेला बंदिस्त...

Read more

महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड कंपनीच्या विरोधात 28 ऑगस्टला रांजणगावमध्ये पुणे-नगर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन…

-प्रदिप रासकर निमगाव भोगी : शिरुर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड (MEPL) कंपनीतील विषारी केमिकलचे पाणी कोणतीही...

Read more

पुण्यातील भिडे पूलाला पुन्हा एकदा जलसमाधी; घरांमध्ये शिरलं पाणी; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन

पुणे : पुण्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा जोर वाढला असून हवामान विभागाकडून पुणे जिल्ह्याला रेड अलर्टजरी करण्यात आला आहे. त्यामुळे...

Read more

उजनी धरण पाणलोट क्षेत्रात यंदा हजारों विदेशी पक्षीनिरीक्षणाची सुवर्णसंधी: निसर्ग अभ्यासकांचा अंदाज

संतोष पवार पुणे : सध्या पावसामुळे उजनी धरणाचे यशवंत जलाशय काठोकाठ भरलेले असल्याने जलाशयावर गुजराण करणाऱ्या जलचरांसह विविध प्रजातीच्या देशी...

Read more

काळजी घ्या..! मुंबई-पुण्यासह राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज..: हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा

पुणे : राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाची हजेरी अनुभवायला मिळाली आहे. राज्यातील बहुतांनाश भागात मुसळधार पाऊस बघायला मिळाला. संपूर्ण कोकणासह...

Read more

शिरूर-चौफुला रस्त्याने घेतला तरुणाचा जीव; मातीच्या ढिगाऱ्यावरून दुचाकी घसरल्याने मृत्यू, कुटुंबाचा हंबरडा मन हेलावून टाकणारा

केडगाव : केडगाव परिसरातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. चौफुला येथून घरी जात असताना रात्रीच्या वेळी मातीचा...

Read more

शालेय विद्यार्थी सुरक्षा योजनांची अंमलबजावणी काटकोरपणे करण्याचे शिक्षण विभागाचे आदेश

संतोष पवार पळसदेव : शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे. अलीकडच्या काळात शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने राज्यात काही...

Read more

शिरूर येथील पोद्दार पार्कीगमधील ट्रकच्या बॅटऱ्या चोरणारा जेरबंद

ओमकार भोरडे तळेगाव ढमढेरे : शिरूर शहरातील पोद्दार पार्कीगमध्ये उभ्या असलेल्या चार ट्रकच्या तब्बल सात बॅटऱ्या रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी...

Read more

दौंड पुन्हा हादरलं…! निराधार महिलेवर बलात्कार; चौघांवर गुन्हा दाखल

दौंड : दौड तालुक्यातून पुन्हा एकदा संतापजनक घटना समोर आली आहे. शहरात एका निराधार महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे....

Read more

रोटी घाटात सद्गुरू नारायण महाराजांचे स्मारक व पंढरपूर येथे वारकरी भवन उभारणार : आमदार राहुल कुल

राहुलकुमार अवचट यवत : श्रावणमास निमित्त स्वर्गीय आमदार कै. सुभाष आण्णा कुल मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य...

Read more
Page 86 of 1501 1 85 86 87 1,501

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!