व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पुणे

गावच्या विकासासाठी सर्व समाजाने संघटीत रहावे : सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील

-युनूस तांबोळी शिरूर : केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून वीज, आरोग्य, रस्ते यासारख्या विविध विकासाच्या योजना सर्वसामान्यांसाठी राबवित आहोत. भविष्यात...

Read more

ग्रामविकास अधिकारी यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून डोर्लेवाडी ग्रामस्थांच बेमुदत चक्रीउपोषण…!

-गोरख जाधव डोर्लेवाडी : डोर्लेवाडी (ता. बारामती) येथे ग्रामविकास अधिकारी यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून डोर्लेवाडी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत डोर्लेवाडी समोर शनिवार...

Read more

धक्कादायक! सख्या बहिणीने वनराज आंदेकरला मारण्यासाठी गॅलरीत उभं राहून मारा, मारा…सोडू नका… म्हणत दिली चिथावणी

पुणे : पुण्यात गुन्हेगारी घटना वाढताना दिसून येत आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था यावर प्रश्न निर्माण झाले आहे. अशातच पुण्यातील...

Read more

मोठी बातमी! मंगळवार पेठसह पुण्यातील तीन मेट्रो स्थानकांची नावे बदलणार…!

पुणे : पुणे शहरातून मोठी बातमी समोर येत आहे. आता पुण्यातील तीन मेट्रो स्थानकांची नावे बदलणार असल्याची माहिती मिळत आहे....

Read more

Weather update : राज्यात पुढील 48 तासात मुसळधार पावसाचा अंदाज; अहमदनगरसह पुणे जिल्ह्याला पावसाचा अलर्ट

पुणे : राज्यात पाऊस सक्रिय झाला असून बहुतांश जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसत आहे. पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहू...

Read more

कोरेगाव मूळ येथे परप्रांतीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या…!

उरुळी कांचन, (पुणे) : कोरेगाव मूळ (ता. हवेली) हद्दीतील इनामदार वस्ती येथे राहणाऱ्या एका 36 वर्षीय परप्रांतीय तरुणाने राहत्या घरी...

Read more

फायनान्स कंपनी मॅनेजरच्या हत्येचं कारण समोर; हॉटस्पॉट न दिल्याने कोयत्याने सपासप वार करून निर्घृण हत्या; आरोपी ताब्यात

पुणे : पुण्यात घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांवरून हा प्रश्न पडावा कि या पुण्याला नेमकं झालं तरी काय? पुण्यात काही दिवसांपासून गुन्हेगारी...

Read more

रांजणगाव महागणपती मंदिरात भाद्रपद गणेश उत्सव यात्रेच्या काळात भाविकांना थेट गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता येणार..

अक्षय टेमगिरे रांजणगाव गणपती : दि.३ महागणपती रांजणगाव हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे मंदिर असून. हे मंदिर अष्टविनायकांपैकी एक आहे. अष्टविनायकातील...

Read more

श्री क्षेत्र नंदिकेश्वर परिसराचा कायापालट करणार : आमदार दत्तात्रय भरणे

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील दगडवाडी परिसरातील श्री क्षेत्र नंदिकेश्वर येथे श्रावणी यात्रेनिमित्त आमदार दत्तात्रय भरणे यांनी शंभु महादेवास सपत्निक दुग्धाभिषेक...

Read more

विद्यार्थ्यांना दिलासा! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या (YCMOU) प्रवेशास मुदतवाढ..

संतोष पवार पुणे : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या प्रवेशासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. नव्या मुदत...

Read more
Page 54 of 1492 1 53 54 55 1,492

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!