व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पुणे

भिगवण महाविद्यालयास नॅककडुन ‘बी’ श्रेणी प्राप्त…

भिगवण : येथील इंदापुर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयांचे बंगळुर येथील राष्ट्रीय मुल्यांकन व अधिस्विकृती परिषदेच्या...

Read more

पुणे महापालिकेच्या प्रक्रिया प्रकल्पातून निघालेले रिजेक्ट नेणाऱ्या वाहनांना जीपीएस बसविणार

पुणे: पुणे महापालिकेच्या प्रक्रिया प्रकल्पातून निघालेले आरडीएफ, खत आणि रिजेक्ट कोठे टाकण्यात येते, याची इत्थंभूत माहिती ठेवण्यासाठी हे वाहून नेणाऱ्या...

Read more

पुणे-नागपूरला सहा, तर पुणे- सावंतवाडीसाठी आठ रेल्वे सोडणार

पुणे : पुणे-नागपूर-पुणे सुपरफास्ट साप्ताहिक विशेष सहा गाड्या, तर पुणे-सावंतवाडीसाठी आठ गाड्या सोडण्यात येणार आहेत. नागपूर-पुणे सुपरफास्ट साप्ताहिक (ट्रेन क्र....

Read more

दौंड येथे भाजप नेत्यावर गर्भवती महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल; आणखी दोन जणांचा गुन्ह्यात समावेश

दौंड : भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य आणि दौंडचे माजी तालुकाध्यक्ष तानाजी दिवेकर तसेच त्यांचे सहकारी सुनील खंडाळे आणि एका अज्ञातावर...

Read more

पुणे शहरासह लगतच्या भागात सीएनजी दरात ९० पैशांनी वाढ

पुणे : कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) च्या दरात ९० पैशांनी प्रति किलोग्राममागे वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार आता पिंपरी- चिंचवड...

Read more

‘मी सोडून कुणीतरी दुसरा आमदार मिळाल्यावर तुम्हाला माझी किंमत कळेल’; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीकरांना भावनिक आवाहन

बारामती: मी ६५ वर्षांचा झालोय. मी समाधानी आहे. जिथं पिकतं, तिथं विकत नसतं. एकदा बारामतीकरांना मी सोडून कुणीतरी दुसरा आमदार...

Read more

पुण्यात आणखी एका गुंडाच्या खुनाचा कट उधळला, जेलमधून बाहेर येताच ठोकणार होते; एन्जॉय ग्रुपच्या सात जणांना अटक

पुणे: स्वारगेट परिसरातील सराईत गुंड कुणाला पोळ याच्या खुनाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या विशाल उर्फ जगल्या सातपुते याच्या खुनाच्या तयारीत असलेल्या...

Read more

मद्यपी पतीच्या त्रासाला कंटाळून त्याची चाकू भोसकून केली हत्या; नऱ्हे येथील घटना

पुणे : एका महिलेने मद्यपी पतीच्या त्रासाला कंटाळून त्याची चाकू भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना...

Read more

ड्रिंक अँड ड्राईव्ह! पुण्यात पिकअप चालकाने मनसे पदाधिकाऱ्याच्या पत्नीला चिरडलं; जागीच मृत्यू

पुणे : पुण्यात एक पिकअप चालकाने मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत 4 ते 5 वाहनांना धडक दिल्याची माहिती मिळत आहे. ही...

Read more

पुण्यात पुन्हा ड्रिंक अँड ड्राईव्ह! पिकअप चालकाने 4 ते 5 वाहनांना उडवलं

पुणे : पुण्यात ड्रिंक अँड ड्राईव्हमुळे होणा-या अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. पुण्यात आणखी एक असाच प्रकार समोर आला आहे....

Read more
Page 35 of 1489 1 34 35 36 1,489

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!