व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पुणे

कोंढवा : 1 कोटी 16 लाखांच्या फसवणूक प्रकरणी TikTok मौलाना उर्फ अब्दुल रशीद ऊर्फ मिफताही कलंदर खान सह 4 जणांवर गुन्हा दाखल..

पुणे : साद मोटर्स या गाड्या खरेदी विक्रीच्या व्यवसायात गुंतवणुक केल्यास महिना २ ते ३ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून...

Read more

शनिवार वाड्याच्या प्रतिकृतीने खुटबावच्या वैभवात भर…!

केडगाव (पुणे) : दौंड तालुक्यातील खुटबाव येथील सेवानिवृत्त उत्पादन शुल्क अधिकारी रामदास गरुड यांनी आपली दिवंगत पत्नी सुशीला गरुड यांच्या...

Read more

‘श्वास गुदमरलेल्या’ दिघी रोडचे रुप पालटणार! सोशल मीडिया इफेक्ट

-संगीता कांबळे पिंपरी : अत्यंत वर्दळीचा दिघी रोडलगत पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू होते. त्यामुळे रस्त्याची खोदाई करण्यात आली होती. मात्र,...

Read more

पुणे जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख पदी ॲड. गीतांजली ढोणे

-बापू मुळीक सासवड (पुणे) : पुणे जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख पदी गराडे (ता.पुरंदर) येथील ग्रामपंचायत सदस्या व ढोणेवाडीच्या रहिवासी अॅड. गीतांजली...

Read more

दिग्विजय जेधे काढणार दौंडच्या विविध प्रश्नांसाठी जनसंवाद यात्रा

केडगाव (पुणे) : दौंड विधानसभेसाठी अनेक इच्छुक उमेदवारांनी आपली रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. त्यातच आता दौंड तालुक्यातील पारगाव (सालू,-...

Read more

वाघोली-केसनंद-कोलवडी-थेऊर फाटा मार्गे बससेवा नियमित सुरू करा- विनायक गायकवाड यांचे निवेदन

- विजय लोखंडे वाघोली (पुणे) : वाघोली-केसनंद-कोलवडी-थेऊर फाटा मार्गे हडपसर या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या मार्गावर पीएमपीएमएल खात्याची बससेवा नियमित अर्ध्या...

Read more

इंदापूर हादरले! शाळेतील कारकूनाने मुलीवर कीटकनाशक पाजून केली बळजबरी; 14 वर्षीय मुलीचा मृत्यू

इंदापूर : उरण ची घटना ताजी असतानाच आता इंदापूर तालुक्यात देखील थरकाप उडवणारा प्रकार घडल्याने मुलींच्या सुरक्षेतेचा प्रश्न ऐरणीवर आला...

Read more

पूजा खेडकर यांना UPSC चा दणका..! IAS पद घेतलं काढून; भविष्यातही परीक्षा देण्यावर बंदी!

पुणे : वादग्रस्त ट्रे्नी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाने अखेर दोषी ठरविले आहे. त्यांची उमेदवारी रद्द केली...

Read more

पावसाळ्यात घ्या आरोग्याची काळजी; आजारपण काढू नका अंगावर…

Health Tips : सध्या वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. याच पावसाळ्यात आरोग्याची काळजी घ्यावी...

Read more

मावडी सुपे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सविता बहिरट

- बापू मुळीक सासवड : पुरंदर तालुक्यातील मावडी सुपे गावच्या उपसरपंचपदी सविता विलास बहिरट यांची बिनविरोध निवड झाली. उपसरपंच पदावर...

Read more
Page 168 of 1522 1 167 168 169 1,522

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!