व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पुणे

शाळेत शिक्षिकेकडे वाईट नजरेने पाहत विनयभंग; हडपसर येथील उपमुख्याध्यापकाला शिक्षा

पुणे : शाळेत शिक्षिकेकडे वाईट नजरेने पाहत विनयभंग करणाऱ्या उपमुख्याध्यापकाला लष्कर न्यायालयाने दोन वर्ष कारावास तसेच १५ हजार दंडाची शिक्षा...

Read more

झारगडवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मोनाली राऊत यांची बिनविरोध निवड

डोर्लेवाडी, (पुणे) : झारगडवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मोनाली विजय राऊत यांची शुक्रवारी (ता. 02) बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच सोनाली रामभाऊ...

Read more

अजित पवारांनी ग्रामीण भागातील चेहरा मोहरा बदलला : संभाजी होळकर

डोर्लेवाडी, (बारामती) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खेडोपाड्यात तळागाळात केलेला विकास यामुळे ग्रामीण भागातील चेहरा मोहरा बदलला आहे. आज उपमुख्यमंत्री...

Read more

शिरुर-हवेलीतील नागरिकांना श्रावण मासनिमित्त मोफत घडणार महाकालेश्वर (उज्जैन) दर्शन…!

-विजय लोखंडे वाघोली (पुणे) : शिरुर-हवेलीतील सर्वसामान्य नागरिकांना खास श्रावण मासात महाकालेश्वर(उज्जैन) दर्शन घडावे ही धार्मिक खंत लक्षात घेऊन, शिवसेनेचे...

Read more

कदमवाकवस्तीतील संभाजीनगर येथे फ्लॅटला भीषण आग; अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण

लोणी काळभोर : इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत...

Read more

पिकांचे तात्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी : सरपंच रंजना खुटवड

-बापू मुळीक सासवड : पुरंदर तालुक्यामध्ये (दि. 24 जुलै) रोजी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. याच अतिवृष्टीचा फटका पुरंदर तालुक्याच्या पश्चिमेस...

Read more

भर दिवसा पिस्तुलाचा धाक दाखवून ज्वेलर्सला लुटले; हिंजवडी येथील घटना

हिंजवडी : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. अशीच एक घटना हिंजवडीमधील लक्ष्मी चौक येथे घडली आहे. भर दिवसा...

Read more

ताम्हिणी घाटमार्गे कोकणात जाणारा राष्ट्रीय महामार्ग खचला; वाहतूक ५ ऑगस्टपर्यंत बंद

पुणे : पुण्यातील चांदणी चौकातून कोकणात जाणारा राष्ट्रीय महामार्ग ५ ऑगस्टपर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. चांदणी चौकातून कोकणात जाणाऱ्या...

Read more

आमदार महेश लांडगे यांच्याशी आक्षेपार्ह व्यक्तव्य करणं भोवलं; पोलीस कर्मचारी निलंबित

पुणे : भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्याशी एका पोलीस कर्मचाऱ्यानी फोनवर गैरवाजवी शब्द वापरुन आक्षेपार्ह व्यक्तव्य केल्याचा प्रकार समोर आला...

Read more

धक्कादायक! इंदापूरमध्ये दहावीच्या विद्यार्थ्याचा शाळेतच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

इंदापूर : येथील श्री नारायणदास रामदास हायस्कूल येथील दहावीत शिकणा-या विद्यार्थ्याचा शाळेतच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटनी घडली आहे....

Read more
Page 161 of 1520 1 160 161 162 1,520

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!