व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पुणे

पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर तरुणाला लुटले

पुणे: लक्ष्मी रस्त्यावरील सेवासदन शाळेसमोर सोमवारी (दि. १२) मध्यरात्री दुचाकीस्वार तरूणाला अडवून चौघांनी त्याच्या गळ्यातील ६० हजारांची सोनसाखळी लुबाडून नेली....

Read more

‘तो म्हणाला मुलीला पळून जाऊन विवाह करू’, रात्री मुलगीही कोणाला काही न सांगता घरातून बाहेर पडली; थेट दुसऱ्या दिवशी घरी आल्यानंतर सांगितली आपबिती

पुणे : विवाहाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध मंगळवारी (दि. १३) मार्केटयार्ड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अक्षय अशोक...

Read more

विधानसभेसाठी आम आदमी पार्टी खेड-आळंदीमधून मैदानात..: सर्वसामान्य जनतेतला आमदार करण्याचा निर्धार

संतोष पारधी वाकी बुद्रुक : आगामी विधानसभा निवडणूक आम आदमी पार्टी महाराष्ट्रात पूर्ण ताकदीने लढणार आहे. यासाठी राज्यातील २८८ मतदारसंघाबाबत...

Read more

स्वातंत्र्यदिनी पुण्यातील ‘या’ मेडिकल कॉलेजमध्ये झेंडावंदन झालंच नाही; नेमकं कारण काय?

पुणे : संपूर्ण देशात स्वातंत्र्यदिन उत्साह आणि आनंदात साजरा होत होता परंतु पुण्यातील अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेजमध्ये मात्र झेंडावंदन...

Read more

आमदार राहुल कुल यांच्या हस्ते ग्रामरोजगार सेवकांना टॅबचे वाटप..

दौंड : दौंड येथील पंचायत समिती कार्यालयात १५ ऑगस्ट रोजी तालुक्यातील ग्रामीण स्तरावर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेतील विविध कामे...

Read more

सगळ्या प्राण्यांबद्दल प्रेम आदर आहे, पण.: नागरिकाच्या तक्रारीवर अजित पवारांचा पुणे आयुक्तांना फोन

पुणे : अजित पवारांनी पुण्यातील वडगाव शेरीमधील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. वडगाव शेरी भागात नागरिकांच्या तक्रारीवरून उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री...

Read more

खंडणी मागणारा ‘तो’ भाई पोलिसांसमोर झाला मांजर ! पोलिसांचा बिफोर आफ्टर पॅटर्नची एकच चर्चा

पिंपरी: एका स्वयंघोषित भाईने टपरी चालकाला मारहाण करत हप्ता वसुली केली. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर सांगवी...

Read more

अशोक भोरडे यांचे विविध मागण्यांसाठी आजपासून बेमुदत उपोषण..!

योगेश शेंडगे मुंबई : आझाद मैदान मुंबई या ठिकाणी दि.१५ ऑगस्ट२०२४ रोजी स्वतंत्र्य दिनाचे औचित्य साधत आरटीआय कार्यकर्ते अशोक भोरडे...

Read more

‘अजित पवारांना राखी बांधणार का?’, सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं…

पुणे : काही दिवसांवर रक्षाबंधन सण आला आहे. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे....

Read more

बारामतीतून लढण्यास मला रस नाही; जय पवारांच्या उमेदवारीवर अजित पवारांनी दिले स्पष्ट संकेत

पुणे : "जय पवार यांच्या उमेदवारीची मागणी केली जात आहे. त्यांना उमेदवारी देणार का?" असा प्रश्न माध्यमांकडून विचारण्यात आला होता....

Read more
Page 115 of 1507 1 114 115 116 1,507

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!