Friday, September 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सगळ्या प्राण्यांबद्दल प्रेम आदर आहे, पण.: नागरिकाच्या तक्रारीवर अजित पवारांचा पुणे आयुक्तांना फोन

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 15 August 2024, 18:38
Ajit Pawar comment goes viral in junnar pune

पुणे : अजित पवारांनी पुण्यातील वडगाव शेरीमधील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. वडगाव शेरी भागात नागरिकांच्या तक्रारीवरून उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी थेट पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांना फोन लावला. त्यामध्ये भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर, कचऱ्याच्या समस्येवर तसेच दारू दुकानाच्या बाहेरच्या अतिक्रमणावर सूचना दिल्या आणि तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले.

दरम्यान, वडगाव शेरी भागातील समस्यांवर झालेल्या बैठकीत एका नागरिकाने त्यांच्या सोसायटीमध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर असल्याने त्यांचा त्रास होतो, अशी तक्रार अजित पवार यांच्याकडे केली. त्यावर अजित पवारांनी थेट आयुक्तांना फोन केला आणि भटक्या कुत्र्यांसाठी वेगळी जागा निर्माण केली आहे. तिकडे सगळी कुत्री घेऊन जावीत आणि त्यांना इंजेक्शन द्यावं असे आदेश त्यांनी आयुक्तांना दिले. काहीजण या प्रश्नावर थेट कोर्टात जातात आणि कोर्टाकडून निकाल आणतात. सगळ्या प्राण्यांबद्दल प्रेम आदर आहे. पण त्या प्राण्यांचा त्रास लहान मुलांना होऊ नये. ही समस्या लवकर सोडवली पाहिजे असं अजित पवार यांनी सागितलं.

नेमक्या तक्रारी काय?

या बैठकीमध्ये अनेकांनी तक्रारी केल्या की कचऱ्याची गाडी येत नसून तसेच वॉर्ड अधिकारी जागेवर नसतो. त्यावर फोन केला तर समोरून सांगितलं जातं की त्यासाठी फंड्स नाहीत. लोकांच्या समस्या लवकर सुटण्यासाठी अशी काही व्यवस्था करा जेणेकरून तासाभरात त्यांचं समाधान होईल.

दारूच्या दुकानासमोर अंडी विकणारे आणि इतर काही विक्रेते बसत असतात, रस्त्यावरच त्यांनी अतिक्रमण केल्याने तिथून ये-जा करणाऱ्या महिलांना त्याचा त्रास होतो. असं एका महिलेने अजित पवारांना सांगितलं. त्यावर उतर देताना अजित पवार यांनी राजेंद्र भोसले यांना सांगितलं की, अतिक्रमणाबाबत काही वाईटपणा घ्यावा लागेल आणि ती तोडावी लागतील ते करा. पाच टक्के वाईटपणा घेतला तर 95 टक्के काम होतील. दारूची दुकानं झालीत, त्याच्याबाहेर अतिक्रमण झालं आहे, त्यावर कारवाई करा, असे आदेश अजित पवारांनी दिले आहे.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

चांदणी चौक-भूगाव उड्डाणपुलाची निविदा रद्द; ४५ कोटींच्या आरोपांनंतर महापालिका प्रशासनाचा मोठा निर्णय

Thursday, 3 September 2026, 23:04

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा लिपिक ACBच्या जाळ्यात! ‘कर’ कमी करण्यासाठी मागितली १.२० लाखांची लाच; सांगवीत रंगेहाथ अटक

Thursday, 3 September 2026, 22:48

तुकाराम मुंढेंचा धडाकेबाज निर्णय! आता महाप्रसाद, लंगर आणि भंडाऱ्यांमधील अन्नाची गुणवत्ता थेट FDA च्या रडारवर

Thursday, 3 September 2026, 22:25

पुण्यात प्रखर बीम लाईटविरोधात न्यायालयाचा दणका! गणेश मंडळाच्या अध्यक्षाला थेट दंड आणि ‘कोर्ट उठेपर्यंत’ शिक्षा

Thursday, 3 September 2026, 21:38

बारामतीत खळबळ! तब्बल ३ हजार सिरपच्या बाटल्या आणि ६ हजार गोळ्यांचा मुदतबाह्य साठा रस्त्यावर फेकला; नागरिकांमध्ये भीती

Thursday, 3 September 2026, 20:48

यवत पोलिसांची सहजपूर येथे धडाकेबाज कारवाई! मोक्कातील सराईत गुन्हेगार २ गावठी पिस्तूल आणि १० जिवंत काडतुसांसह रंगेहात जेरबंद

Thursday, 3 September 2026, 20:11
Next Post
Teachers engage in fierce fight at school in northern India

ये REEL का नशा है…भर वर्गातच महिला आणि पुरुष शिक्षकांमध्ये हाणामारी; प्रकरण पोहोचले थेट पोलीस ठाण्यात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp