Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pachgani News : भोसे खिंडीेजवळ रस्त्यावरील वठलेल्या झाडाच्या फांद्यांचा होतोय प्रवाशांना त्रास

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 29 May 2023, 10:52

लहू चव्हाण
Pachgani News : पाचगणी :  सुरुर- पोलादपूर राज्य मार्गावर पाचगणी नजीक भोसे खिंड जवळ रस्त्याच्या कडेला वठलेल्या झाडाच्या फांद्या प्रवाशांना धोकादायक ठरत आहेत. या धोकादायक फांद्यांची टांगती तलवार नागरिकांच्या डोक्यावर असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग सुस्त आहे. त्यामुळे नागरिक व प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे. (The branches of dead trees on the road near Bhose pass are causing trouble to the commuters)

प्रवाशांना जीव मुठीत घेऊन करावा लागत आहे प्रवास

मुख्य रस्त्यावर असणाऱ्या मनामा फॅक्टरी समोरील एका वठलेल्या झाडाची फांदी धोकादायक झाल्याने या रस्त्यावरून ये-जा करणा-या प्रवासांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. (Pachgani News) सध्या मुख्य पर्यटन हंगाम सुरू असल्याने निसर्गरम्य सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक दुचाकी, चारचाकीमधून मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. त्यामुळे पाचगणीत- महाबळेश्वर पर्यटन स्थळांवर पर्यटकांची संख्या वाढली आहे.

१३ जून २०१९ मध्ये अभिनेता अमीर खान यांच्या घरासमोर दुचाकीवर झाडाची फांदी पडून पर्यटक महिलेचा जागीच मृत्यू झाला होता. मृत्यूच्या घटना घडत असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग निद्रिस्त असल्याने नागरिकांच्या रोषाला बांधकाम विभागाला सामोरे जावे लागत आहे. (Pachgani News) सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ सुकलेले झाड छाटले नाही तर गंभीर दुर्घटना घडू शकते.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pachgani News| खिंगर जिल्हापरिषद शाळेतील रेहाना अबिद भालदार यांचा निरोप समारंभ….

Pachgani News : गौतम बुद्ध यांच्या प्रेरणादायी विचारांची आज संपूर्ण विश्वाला गरज ; बाळकृष्ण देसाई

Pachgani News : गोडवलीत गटारीचे सांडपाणी वाहतेय उघड्यावर ; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात, परिसरात दुर्गंधी..

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17

दुकानाचे शटर उचकटून 10 इलेक्ट्रिक मोटार पंपांची चोरी, तिघे जेरबंद, एक लाखांचा मुद्देमाल जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Friday, 3 July 2026, 10:14
Next Post

IPL Final : अंतिम सामन्याचा थरार आज रंगणार ; आज कसं असेल अहमदाबादचं हवामान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.