Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिरुर तालुक्यात सततच्या पावसामुळे कांद्याचे नुकसान   

Santosh Mundeby Santosh Munde
Wednesday, 28 May 2025, 15:53

पोपट पाचंगे

रांजणगाव गणपती:  शिरूर तालुक्यात मागील पंधरा दिवसांपासून पावसाची संततधार सुरु असल्याने कोट्यावधी रुपयांच्या कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. तालुक्यात मागील वर्षी बाजरी, गहू, हरभरा, तुर व मका आदि नगदी पिके चांगली झाली. विहीर व कुपनलिकेचा भरोसा नसल्याने कधी नव्हे ते तालुक्यात उन्हाळी कांद्याची विक्रमी लागवड झाली आणि उत्पादन देखील भरघोस झाले. हजारो हेक्टर क्षेत्रातील कांदा शेतात असतानाच सुरु झालेला अवकाळी पाऊस थांबायचे नाव घेत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे.

तालुक्यात होत असलेल्या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामाचे पूर्वनियोजन काहीसे बिघडले आहे. मात्र या पावसामुळे जमिनीत निर्माण झालेला ओलावा लक्षात घेता काही पिकांसाठी परिस्थिती अनुकुल ठरली आहे.

 

दरम्यान, अवकाळी पावसामुळे काढणीस आलेल्या भुईमूगाला बुरशीचा धोका वाढला आहे. शेंगा काळ्या पडत असून, मोड येण्याची शक्यता आहे. उन्हाळी बाजरी अद्याप शेतात उभी आहे. पिकांची मागणी घटल्यामुळे दर कोसळूले आहेत. दरम्यान, तालुक्यात समाधानकारक पाऊस पडत असल्याने विहिरी व तलावात पाणी येऊ लागले आहे. तर छोटे बंधारे भरुन ओसंडून वाहू लागले आहेत.

सर्वाधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. हंगामपूर्व पाऊस झाल्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण असले तरी या पावसामुळे कांद्याचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. आगामी मान्सून आगमनापूर्वी सर्व कामे उरकण्यासाठी शेतकरी पावसाच्या विश्रांतीची आतुरतेने वाट पहात आहे, असे प्रगतिशील शेतकरी संतोष झंजाड यांनी सांगितले.

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

देशात कोरोना रुग्णसंख्येत वाढ, एकट्या मुंबईत 316 रुग्ण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.