Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उंडवडी ग्रामस्थांचं एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Thursday, 2 November 2023, 22:10
One day agitation for maratha reservation in undwadi pune

राहुलकुमार अवचट 

यवत: अंतरवली येथील मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी उंडवडी ग्रामस्थांच्या वतीने आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

गेल्या दोन दिवसापूर्वी भोसलेवाडी या ठिकाणी कॅण्डल मार्च काढण्यात आला होता. या मोर्चासाठी गावातील महिलांचा लक्षणीय सहभाग होता. या उपोषणाचाच एक भाग म्हणून आज सर्व उंडवडी ग्रामस्थांच्या वतीने उंडवडी चौक या ठिकाणी एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाचे आयोजन करण्यात आले होते.

 

यावेळी दिनेश गडदे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, येणाऱ्या काळामध्ये सरकारने जर मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला नाही तर उपोषणाची तीव्रता वाढवण्यात येईल. तसेच जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत पुढार्‍यांना गाव बंदी करण्यात आली आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर ज्येष्ठ तसेच तरुण वर्ग शाळकरी मुले यांनी उपस्थित राहून या उपोषणाला पाठिंबा दिला.

यावेळी सचिन गुंड, दत्तात्रय लोहकरे, अमोल भोसले, भाऊसाहेब सोनवणे, ऋतुराज गुंड, समीर लोहकरे, अतुल भोसले, विजय बानगुडे, स्वप्निल वराळे, महेश वराळे या मान्यवरांनी संपूर्ण उपोषणाचे नियोजन केले होते.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

5.5 वर्षे पगारच दिला नाही! पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूट वादात; शिक्षकांचे वेतन थकवल्याप्रकरणी संस्थापकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 10:55

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40
Next Post
Pune customs excise department seized 75 lakh worth leaker

मुंबई-बंगळुरू महामार्गावर 'पुष्पा स्टाईल'ने विदेशी दारूची वाहतूक, उत्पादन शुल्क विभागाने जप्त केल्या ४३ हजार बाटल्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.