Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुंबई-बंगळुरू महामार्गावर ‘पुष्पा स्टाईल’ने विदेशी दारूची वाहतूक, उत्पादन शुल्क विभागाने जप्त केल्या ४३ हजार बाटल्या

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Thursday, 2 November 2023, 22:15
Pune customs excise department seized 75 lakh worth leaker

हनुमंत चिकणे

लोणी काळभोर, (पुणे) : मुंबई – बंगळुरू महामार्गावर रावेत भागात पुष्पा सिनेमा स्टाईलने सुरू असलेली विदेशी दारू वाहतूक उत्पादन शुल्क विभागाने उघडकीस आणून दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. ट्रकच्या पाठीमागे जनावरांचे खाद्य असलेल्या गोण्या टाकून पुढील बाजूला गोवा राज्यात विक्री करण्यासाठी परवानगी असलेल्या ७५ लाखांच्या ४३ हजार विदेशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.

विजय चंद्रकांत चव्हाण (५३, रा. सातारा), सचिन निवास धोत्रे (३१, रा. सांगली) या दोघांना अटक करण्यात आली आहे.  सदर ट्रकमधून ते रॉयल ब्लू व्हिस्की, मॅजिक ऑरेंज, रॉयल ब्लॅक, व्होडका या विदेशी मद्याची वाहतूक करत होते, अशी माहिती उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधिक्षक चरणसिंग रजपूत यांनी दिली आहे.

 

माहिती उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधिक्षक चरणसिंग रजपूत यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई – बंगळुरू महामार्गावर पथक गस्त घालत होते. त्यांना अवैध मद्याची वहातूक करत असलेला एक ट्रक जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने रावेत परिसरात सापळा रचला व संशयास्पद  ट्रक अडवला. ट्रकची तपासणी केली असता पाठीमागे खतांच्या गोण्या आढळून आल्या.

पथकाने ट्रकची झडती घेतली असता आतमध्ये ऑरेंज मॅजिक, रॉयल ब्लू व्हिस्कीचे ४३१ बॉक्स, अ‍ॅपल व्होडकाचे ७८५ बॉक्स, किंगफिशरचे ४० बॉक्स मिळून जवळपास ४३ हजार बाटल्या आढळून आल्या. आरोपींकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. अधिक तपासणी केली असता ट्रकमधून मुंबईकडे ही दारू घेऊन निघाले होती, असे प्राथमिक तपासात समोर आले असून पुढील तपास उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात येत आहे. याप्रकरणी पथकाने दोघांना ताब्यात घेत अटक केली आहे.

सदरची कामगिरी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे विभागीय उपआयुक्त विजय चिंचाळकर, पुणे अधिक्षक चरणसिंग रजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिक्षक युवराज शिंदे, एस. आर. पाटील, निरीक्षक दिपक सुपे, प्रविण शेलार, दुय्यम निरीक्षक राम सुपेकर, अशिष जाधव, सागर धुर्वे, डी. के. पाटील, अतुल बारगळे, तात्या शिंदे, अशोक अदमनकर, अंकुश कांबळे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12
Next Post
Harshavardhan patil writes letter to CM shinde to include indapur drought talukas pune

Indapur News: इंदापूरचा समावेश गंभीर दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश करावा, हर्षवर्धन पाटलांची मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.