Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Indapur News: इंदापूरचा समावेश गंभीर दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश करावा, हर्षवर्धन पाटलांची मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे मागणी

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Thursday, 2 November 2023, 22:24
Harshavardhan patil writes letter to CM shinde to include indapur drought talukas pune

दीपक खिलारे

इंदापूर : इंदापूर तालुक्याचा समावेश शासनाने मध्यम दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये नुकताच केलेला आहे. मात्र, इंदापूर तालुका आवर्षणप्रवण क्षेत्रात येत असून सोलापूर जिल्ह्याच्या सीमेलगत आहे. इंदापूर तालुक्यामध्ये अत्यल्प असा पाऊस झालेला आहे. त्यामुळे शासनाने इंदापूर तालुक्याचा समावेश मध्यम दुष्काळग्रस्त ऐवजी गंभीर दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये करावा, अशी मागणी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

राज्य शासनाने सन 2023 खरीप हंगाम परिस्थिच्या आधारे राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समितीकडुन प्राप्त झालेल्या अहवालानुसार राज्यातील एकूण 43 तालुक्यांचा समावेश दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये करण्यात आलेला आहे. यामध्ये 24 तालुक्यांचा गंभीर दुष्काळग्रस्त तर 16 तालुक्यांचा मध्यम स्वरूपाचा दुष्काळग्रस्त असा दोन विभागांमध्ये समावेश केलेला आहे. शासनाने सदरच्या दुष्काळग्रस्त तालुक्यांना अनेक सवलती जाहीर केल्या असून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. शासनाचा हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने स्तुत्य व चांगला आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे.

 

मात्र, इंदापूर तालुक्याचा सामावेश मध्यम स्वरूपाच्या दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये करण्यात आलेला आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण दिसत आहे. राज्यातील गंभीर दुष्काळग्रस्त असलेल्या 24 तालुक्यांमध्ये जशी गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे, तशीच गंभीर दुष्काळी परिस्थिती इंदापूर तालुक्यामध्ये आहे. दुष्काळाच्या झळा इंदापूर तालुक्यातील नागरिकांना व शेतकऱ्यांना बसलेल्या आहेत. तालुक्यामध्ये पावसाळ्यातील जून ते सप्टेंबर या कालावधीत पावसाचे प्रमाण अत्यंत कमी होते. त्यामुळे आतापासूनच पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले असल्याने इंदापूर तालुक्याचा समावेश हा गंभीर दुष्काळग्रस्त तालुक्यात करावा. त्यामुळे गंभीर दुष्काळग्रस्त तालुक्यांना लागू होणाऱ्या सवलती इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळू शकतील, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवलेल्या पत्रात हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Urfi Javed Arrest : उर्फी जावेदला पोलिसांकडून पुन्हा अटक? खरं की खोटं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.