Friday, October 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Urfi Javed Arrest : उर्फी जावेदला पोलिसांकडून पुन्हा अटक? खरं की खोटं?

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 3 November 2023, 9:47

Urfi Javed Arrest : मुंबई : मॉडेल उर्फी जावेद नेहमी बोल्ड कपड्यांमुळे आणि सडेतोड बोलण्यामुळे चर्चेत असते. पण आता तिला तोकडे कपडे घालणं चांगलच भोवलं आहे. ते एका व्हिडीओमुळे पुढे आलं आहे. तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पोलीस तिला अटक करताना दिसत आहेत. मात्र हा व्हिडीओ खरा आहे की नाही हे अद्याप समजलेलं नाही.

https://www.instagram.com/reel/CzKtyd_KLp1/?utm_source=ig_embed&ig_rid=2a26f4ed-b162-484e-b27f-f334dda10e1b

व्हिडिओमध्ये उर्फी जावेद एका कॅफेमधून बाहेर पडताना दिसत आहे, कॅफेमधून बाहेर येताच दोन महिला पोलीस येतात आणि तिला सोबत चलण्यास सांगतात. त्यावर उर्फी जावेद पोलिसांना त्यामागचं कारण विचारते. उत्तर देताना महिला पोलीस तिला तिच्या कपड्यांचं कारण देतात. तिच्या तोकड्या व अतरंगी कपड्यां विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार गाखल झाली आहे. त्यामुळे तिला यावं लागेल. मग उर्फी म्हणते की ती तिला हवे तसे कपडे घालू शकते, पण पोलीस नकार देत तिला गाडीत बसवून नेतात. दरम्यान, हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. उर्फी जावेदच्या अटकेचा हा व्हिडीओ पापाराझी अकाउंट विरल भयानी व सेलिब्रिटी फोटोग्राफर वरिंदर चावला यांने शेअर केला आहे.

ज्यांनी हा व्हिडीओ व्हायरल केला, त्यांनी अकाउंटवरून उर्फीला खरंच अटक केल्याचं म्हटल आहे. पण अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे उर्फीला खरंच तिच्या कपड्यांमुळे अटक झाली आहे की तो व्हिडीओ फक्त मनोरंजनासाठी बनवला गेलाय, याबाबत अधिकृत माहिती नाही. पण नेटकरी मात्र हा व्हिडीओ खोटा असल्याचं म्हणत आहेत.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंचा महामोर्चा आता नव्या मार्गावर! 4 ऑक्टोबरला नेमकं कुठे होणार शक्तिप्रदर्शन?

Friday, 2 October 2026, 17:35

शिरूर बाजार समिती निवडणुकीआधी मोठा वाद! 71 ग्रामपंचायतींचे तब्बल 712 सदस्य मतदारयादीतून वगळले..

Friday, 2 October 2026, 17:01

MPSC सचिव महेंद्र हरपाळकरांची अखेर उचलबांगडी! तडकाफडकी बदलीचा GR; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश

Friday, 2 October 2026, 16:41

वर्षानुवर्षांचं स्वप्न अधुरंच राहिलं! युझवेंद्र चहलची तडकाफडकी निवृत्ती; क्रिकेटविश्वाला मोठा धक्का

Friday, 2 October 2026, 16:16

मनोज जरांगेंच्या समर्थकांवर मोठी कारवाई! महिलेला अश्लील मेसेज अन् धमकीप्रकरणी 11 जणावर गुन्हा दाखल

Friday, 2 October 2026, 15:49

दिवेआगर दुर्घटनेनंतर आळंदीत धडक कारवाई; ‘विनर्स अकॅडमी’ला सील, तपासणीत काय आढळलं?

Friday, 2 October 2026, 15:42
Next Post

Maratha Reservation : कासुर्डी येथील मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची कीर्तनाने सांगता

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp