Sunday, May 18, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

चंद्रकांत पाटलांसह तीन प्रमुख उमेदवारांना नोटीस

Editorby Editor
Friday, 15 November 2024, 19:29
Peshwe smarak first phase work to inaugurate by rajnath singh says chandrakant patil

पुणे : निवडणूक कार्यालयाच्या कक्षाकडील खर्चाच्या रकमेत आणि कोथरूड विधानसभा मतदार संघातील उमेदवारांनी दिलेल्या दैनंदीन खर्चात तफावत आढळली आहे. त्यामुळे निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील, महाविकास आघाडीचे चंद्रकांत मोकाटे आणि मनसेचे अॅड. किशोर शिंदे या प्रमुख राजकीय पक्षाच्या उमेदवारांना नोटीस बजावली आहे.

विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असून एका आठवड्याने मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या खर्चावर निबंध ठेवण्यासाठी ४० लाख खर्चाची मर्यादा निश्चित केली आहे. तसेच उमेदवारांचा दैनदिन खर्च तपासणीसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. त्यानुसार कोथरूड विधानसभा मतदार संघासाठीही स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आला आहे. कक्षाकडून दैनंदिन खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून ही तपासणी निवडणूक खर्च निरीक्षक अमित कुमार यांच्या समक्ष केली जाते.

चंद्रकांत पाटील यांच्या खर्चाची तपासणी केल्यानंतर खर्च सनियंत्रण कक्षा कडील रक्कम आणि उमेदवाराने दाखवलेली रक्कम याच्यामध्ये ५ लाख ३ हजार ९६६ इतकी तफावत आहे. सनियंत्रण कक्षाकडील रक्कम ७ लाख १८ हजार ५०७ इतका आहे. तर पाटील यांनी तो २ लाख १४ हजार ५४१ इतका दाखवला आहे.

तसेच चंद्रकांत मोकाटे यांनी दाखवलेल्या खर्चात १ लाख १६ हजारे २३१ रुपयाची तफावत आहे. नियंत्रण कक्षाकडील खर्च रक्कम २ लाख १३ हजार ५३१ आहे तर मोकाटे यांनी ही रक्कम ९७ हजार ३९९ दाखवली आहे. तर अॅड. किशोर शिंदे यांच्या खर्चात १ लाख १८ हजार १७ रुपयाची तफावत आहे. नियंत्रण कक्षाकडील खर्च ३ लाख ७३ हजार ७६५ असून शिंदे यांनी २ लाख ५१ हजार ७४८ इतका खर्च दाखवला आहे. तीनही उमेदवारांनी खर्च आणि बैंक पासबुक हे जुळून येत नाही. दरम्यान तिन्ही उमेदवारांनी खुलासा केला आहे.

Editor

Editor

ताज्या बातम्या

आरोग्यासाठी फायदेशीर..! तूप खाण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या सविस्तर…

Saturday, 17 May 2025, 23:24

बस स्थानकात चोरट्यांचा प्रताप..! सोन्याचे कानातले चोरताना महिलेचा तुटला कान; प्रवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण

Saturday, 17 May 2025, 22:58

संजय राऊतांच्या पुस्तकाला ‘नरकातला स्वर्ग’ हे नाव कोणी सूचवलं माहितीये? जाणून घ्या सविस्तर…

Saturday, 17 May 2025, 22:38

भयंकर..! साडेपाच वर्षाच्या मुलीचे अपहरण, ऊसाच्या शेतात नेऊन अत्याचाराचा प्रयत्न, दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; आरोपीला अटक

Saturday, 17 May 2025, 21:00

बनावट मृत्युपत्र तयार करून मालमत्ता हडप करण्याच्या प्रयत्नातील आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर

Saturday, 17 May 2025, 20:13

गावठी बनावटीच्या दारुची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्यास लोणी काळभोर पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

Saturday, 17 May 2025, 19:30
Next Post
companies will remain closed during voting in 100 meters of voting center ratnagiri

दिशाभूल संदेशांपासून सावध राहा; निवडणूक प्रशासनाचे आवाहन

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.