Monday, September 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नागरगावच्या तरुणाचा आंबळे येथे अपघातात दुर्दैवी मृत्यू

योगेश मारणेby योगेश मारणे
Thursday, 27 March 2025, 22:50

न्हावरे,ता 27: शिरूर-चौफूला महामार्गावर आंबळे(ता.शिरूर)येथील केसरी हॉटेल जवळ दुचाकी व टेम्पो यांच्यात समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेत दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवार(दि. 27)सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. झालेल्या अपघातामध्ये आदेश बाळासाहेब भोईटे (वय- 30 वर्ष, रा.नागरगाव,ता.शिरूर,जि.पुणे) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.

या घटनेबाबत अधिक माहिती अशी की,आदेश भोईटे हा तरुण जवळच असलेल्या रांजणगाव-कारेगाव औद्योगिक वसाहतीतून सायंकाळच्या वेळेस कामावरून दुचाकीने आपल्या घरी नागरगावकडे जात असताना वाटेत आंबळे गावाच्या जवळ भरधाव टेम्पोने भोईटे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे या भीषण अपघातात आदेश भोईटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मृत आदेश भोईटे याला शवविच्छेदनासाठी न्हावरे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

रविवारी(दि. 23 ) न्हावरे येथे भीषण अपघात होऊन, त्यामध्ये बाप-लेकीसह एका नातलगाचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असताना, त्यानंतर चार दिवसांनी पुन्हा परिसरातील नागरगाव येथील कुटुंबातील एकुलत्या एका तरुण युवकाचा अपघातात मृत्यू झाल्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.घटनेचा पुढील तपास न्हावरे पोलिस करत आहेत.

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘असले भ्रष्ट अधिकारी आम्हाला नको’ विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर पुण्यात विराट आक्रोश मोर्चा! MPSC अध्यक्षांविरोधात रोहित पवारांचा एल्गार, सरकारला थेट इशारा

Monday, 7 September 2026, 14:40

ग्रामीण भागातील एचपी गॅस ग्राहकांना मोठा दिलासा! शहराप्रमाणेच ग्रामीण भागातील ग्राहकांना आजपासून 25 दिवसानंतर मिळणार सिलेंडर

Monday, 7 September 2026, 14:27

जरांगे यांच्या उपोषणादरम्यान सरकारचा मोठा निर्णय! मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी थेट ४ GR जारी; वाचा सविस्तर

Monday, 7 September 2026, 14:07

महाराष्ट्र-मध्यप्रदेशात 24 घरफोड्या करणारा सराईत चोरटा जेरबंद; 16 तोळे सोने जप्त, स्थानिक गुन्हे शाखा व शिक्रापूर पोलिसांची कामगिरी

Monday, 7 September 2026, 13:16

चर्चगेटला अहिल्यादेवींचे नाव अन् शिंग्रोबांच्या नावाने महामार्ग! बाळूमामा देवस्थानासाठीही स्वतंत्र कायद्याची धनगर समाजाची मागणी

Monday, 7 September 2026, 12:54

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग की फेरीवाल्यांचा बाजार? व्हीआयपींसाठी यंत्रणा तत्पर, सामान्यांसाठी मात्र जबाबदारीची टोलवाटोलवी

Monday, 7 September 2026, 12:47
Next Post

Job News ! चंद्रपूर येथील बल्लारपूर नगरपरिषदेत नोकरीची संधी; 45000 रुपयांपर्यंत मिळू शकतो पगार...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp