Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जीबीएसच्या थैमानानंतर महापालिका सक्रिय; पाण्याच्या टाक्यांभोवती सीमाभिंतींसह सुरक्षारक्षकांची केबिन बांधणार

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 25 February 2025, 13:13
four people prabhag system in Pune for pmc election

पुणे : जीबीएसने घातलेल्या थैमानानंतर पुणे महानगर पालिका सक्रिय झाली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्यांच्या टाक्यांभोवती सीमाभिंत, सुरक्षारक्षकांसाठी केबिन तसेच आजूबाजूचा परिसर सुशोभित करण्याचा निर्णय महापालिकेकडून घेण्यात आला आहे. यासाठी ३५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार असून पुढील काही दिवसांत या कामाची निविदा काढली जाणार आहे. यामुळे आता सर्व पाण्याच्या टाक्यांवर सुरक्षारक्षक नेमले जाणार आहेत. शहरातील २७ टाक्यांसाठी हा खर्च केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

सिंहगड रस्ता परिसरातील खडकवासला, किरकटवाडी, धायरी, नांदेड, आंबेगाव परिसरात गुईलेन बॅरी सिंड्रोम या आजाराचे रुग्ण दोन महिन्यांपूर्वी मोठ्या प्रमाणात आढळून आले होते. या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतील पाणी दूषित असल्याने या आजाराचे रुग्ण वाढत असल्याचा आरोप ग्रामस्थांनकडून करण्यात आला होता. त्यानंतर महापालिकेने या विहिरीवर लोखंडी जाळ्या टाकून विहिरीत कचरा जाऊ नये, याची व्यवस्था केली होती.

जीबीएस रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पिण्याच्या पाण्याच्या सर्व टाक्या स्वच्छ करण्याची मोहीम पुणे महापालिकेकडून हाती घेण्यात आली आहे. पुणे महापालिकेच्या शहरात १५५ पाण्याच्या टाक्या असून त्यापैकी निम्मा टाक्यांना सुरक्षारक्षक नाहीत. तसेच सुरक्षेसाठी सीमाभिंतही नाही. यामुळे या टाक्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेकडून शहरातील विविध भागांतील २७ पाण्याच्या टाक्यांभोवती सहा फुटांची सीमाभिंत, सुरक्षारक्षकांची केबिन बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या केबिनजवळ स्वच्छतागृहाची सुविधा तयार केली जाणार असून पाण्याच्या टाक्यांच्या परिसरात रिकामी जागा असेल, तेथे वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

 

 

महापालिकेच्या पाण्याच्या टाक्यांभोवती सहा फुटांची सीमाभिंत, सुरक्षारक्षकांची केबिन तसेच या केबिनजवळ स्वच्छतागृहाची सुविधा तयार केली जाणार आहे. या कामासांठी ३५ कोटींची निविदा पाणीपुरवठा विभागाच्या वतीने काढली जाणार आहे.

 

नंदकिशोर जगताप, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख, पुणे महानगर पालिका

 

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

‘त्याला माझं शरीर आणि पैसा हवा होता’ इन्फ्लुएन्सर खून प्रकरणात मोठा खुलासा; मुलाखतीत सांगितलं होतं दुःख

Sunday, 30 August 2026, 22:55

पुण्यातील गणेशोत्सवात गौतमी पाटील नाचणार? खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक; डीजे, अश्लील गाणी आणि ट्रॅफिकच्या त्रासामुळे वाद पेटला

Sunday, 30 August 2026, 21:58

‘आमच्या भाईशी वाद का घालतो?’ मध्यरात्री बिबवेवाडीत थरार! जुन्या वादातून टोळक्याने तरुणाच्या डोक्यात मारले हत्यार

Sunday, 30 August 2026, 20:58

‘तू काळी आहे मला आवडत नाहीस’ पोलीस बायकोचा नवऱ्याकडून सतत छळ, मारहाण कंटाळून महिलेने उचललं टोकाचं पाऊल

Sunday, 30 August 2026, 20:13

पुण्यात बेकायदा सावकारीचा भयानक प्रताप! विनापरवाना पैसे उकळत १ कोटी १३ लाखांची वसुली केल्याने तिघांवर गुन्हा दाखल

Sunday, 30 August 2026, 19:22

पुणे प्राईम इम्पॅक्ट! पुणे सोलापूर महामार्गावर पत्रे आणि जाळ्या तर लावल्या पण आता दुभाजकांचं काय?

Sunday, 30 August 2026, 19:18
Next Post

प्राजक्ता माळीच्या नृत्याविष्काराला त्र्यंबकेश्वरमध्ये विरोध ; कारण काय?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp