Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

प्राजक्ता माळीच्या नृत्याविष्काराला त्र्यंबकेश्वरमध्ये विरोध ; कारण काय?

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 25 February 2025, 13:13

पुणे : येत्या महाशिवरात्रीनिमित्त बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने दाखल होत असतात. या ठिकाणी त्रंबकेश्वर देवस्थान समितीच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम ही आयोजन करण्यात येत असतात. अभिनेत्री प्राजक्ता माळी महाशिवरात्रीनिमित्त सह कलाकारांसोबत शिवस्तुती नृत्यविष्कार या ठिकाणी सादर करणार आहे पण तिच्या या नृत्यविष्काराला त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या माजी विश्ववस्ताकडून विरोध करण्यात आला आहे. त्यामुळे प्राजक्ता माळीला मोठा झटका बसला आहे.

अभिनेत्री प्राजक्ता माळी ही तिच्या नृत्य कौशल्यासाठी ओळखली जाते तसेच ते शिवभक्त ही आहे. याआधी तिने श्री श्री रविशंकर यांच्या बेंगलोर इथल्या आर्ट ऑफ लिविंग फाउंडेशनच्या आश्रमात ही लावणी सादर केली होती. त्यानंतर महाशिवरात्रीच्या निमित्ताने नृत्यद्वारे ती शिवस्तुती सादर करणार होती. मात्र त्याला आता विरोध करण्यात येत आहे. याबाबत आता त्र्यंबकेश्वर देवस्थानाच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी ग्रामीण पोलिसांना पत्र लिहलं असून त्यामध्ये महाशिवरात्रीनिमित्त या ठिकाणी धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे, अशा पवित्र दिवशी सेलिब्रिटी इव्हेंटची परंपरा नाही, पायंडा पाडू नका…असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

याबाबत पुढे बोलताना ललिता शिंदे यांनी, महाशिवरात्रीचा दिवस हा अतिशय पवित्र असा आहे. या ठिकाणी शास्त्रीय नृत्य किंवा कथ्थक नृत्य अशा प्रकारचे नृत्य प्रकार असते तर तर समजू शकलं असतं. पण सेलिब्रिटींना बोलवून इव्हेंट करण्याचा पायंडा त्र्यंबकेश्वर देवस्थानाकडून पाडला जातोय, ते चुकीचं आहे, असं त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटलंय. यावर आता मंदिर विश्ववस्तांकडून आणि प्राजक्ता कडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

‘त्याला माझं शरीर आणि पैसा हवा होता’ इन्फ्लुएन्सर खून प्रकरणात मोठा खुलासा; मुलाखतीत सांगितलं होतं दुःख

Sunday, 30 August 2026, 22:55

पुण्यातील गणेशोत्सवात गौतमी पाटील नाचणार? खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक; डीजे, अश्लील गाणी आणि ट्रॅफिकच्या त्रासामुळे वाद पेटला

Sunday, 30 August 2026, 21:58

‘आमच्या भाईशी वाद का घालतो?’ मध्यरात्री बिबवेवाडीत थरार! जुन्या वादातून टोळक्याने तरुणाच्या डोक्यात मारले हत्यार

Sunday, 30 August 2026, 20:58

‘तू काळी आहे मला आवडत नाहीस’ पोलीस बायकोचा नवऱ्याकडून सतत छळ, मारहाण कंटाळून महिलेने उचललं टोकाचं पाऊल

Sunday, 30 August 2026, 20:13

पुण्यात बेकायदा सावकारीचा भयानक प्रताप! विनापरवाना पैसे उकळत १ कोटी १३ लाखांची वसुली केल्याने तिघांवर गुन्हा दाखल

Sunday, 30 August 2026, 19:22

पुणे प्राईम इम्पॅक्ट! पुणे सोलापूर महामार्गावर पत्रे आणि जाळ्या तर लावल्या पण आता दुभाजकांचं काय?

Sunday, 30 August 2026, 19:18
Next Post

Pune News : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा अंदाजच कळेना; पुणे जिल्ह्यात घालमेल वाढली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp