Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

खासदार सुप्रिया सुळे संसदेत ‘नंबर १’; संसद महारत्न पुरस्काराने दुसऱ्यांदा होणार सन्मान

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 13 December 2023, 14:00

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा पुन्हा एकदा संसद महारत्न पुरस्काराने सन्मान होणार आहे. जनहिताचे उपस्थित केलेले प्रश्न, लोकसभेतील उपस्थिती, चर्चेतील सहभाग, खासगी विधेयक आणि सर्वोत्तम कामगिरीसाठी सुप्रिया सुळे यांना पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. सोळाव्या लोकसभेतील कामगिरीसाठीसुद्धा त्यांना संसद महारत्न पुरस्काराने गौरवण्यात आले होते. आता दुसऱ्यांदा त्या संसद महारत्न ठरल्या आहेत. दरम्यान, ‘प्राइम पॉइंट’ फाऊंडेशनचा संसदरत्न पुरस्कार त्यांना यापूर्वी सात वेळा प्रदान करण्यात आला आहे.

लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि इ-मॅगॅझीनतर्फे दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे, असे फौंडेशनचे के. श्रीनिवासन यांनी सांगितले. दरम्यान, सतराव्या लोकसभेत सुळे यांची कामगिरी सातत्यपूर्ण राहिली आहे. ९४ टक्के उपस्थिती लावत त्यांनी २३१ चर्चासत्रांमध्ये भाग घेतला आहे. सभागृहात त्यांनी आतापर्यंत ५८७ प्रश्न विचारले असून, १६ खासगी विधेयके मांडली आहेत. खासदार सुळे यांची संसदेतील सातत्यपूर्ण सर्वोत्तम कामगिरी आणि त्याच वेळी आपल्या मतदार संघातील नागरिकांसाठी जनहिताची केलेली कामे यांचा या पुरस्कार निवडीसाठी विचार करण्यात आला आहे.

हे यश माझ्या मतदारसंघातील प्रत्येकाचे आहे : सुप्रिया सुळे
सर्वोत्कृष्ट संसदीय कामगिरीसाठी दर पाच वर्षांनी देण्यात येणाऱ्या विशेष संसद महारत्न पुरस्कारासाठी दुसऱ्यांदा माझी निवड झाली, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेने ज्या विश्वासाने मला लोकसभेत पाठविले, तो विश्वास सार्थ ठरविण्यासाठी सदैव प्रयत्न करणार आहे, अशा शब्दांत खासदार सुळे व्यक्त झाल्या. हा पुरस्कार कामाला मिळालेली पावती आहे. हे यश माझ्या मतदारसंघातील प्रत्येकाचे आहे. म्हणूनच हा पुरस्कार मतदारसंघातील जनतेला कृतज्ञतापूर्वक अर्पण करताना मला अतिशय आनंद होत आहे.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

’13 लाखांचे कर्ज, 3.30 कोटींची खंडणी!’ बंदुकीचा धाक दाखवत कोऱ्या चेकांवर घेतल्या सह्या, फ्लॅट बळकावण्याचा प्रयत्न; खराडीत सावकारी रॅकेटवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 11:52

5.5 वर्षे पगारच दिला नाही! पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूट वादात; शिक्षकांचे वेतन थकवल्याप्रकरणी संस्थापकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 10:55

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44
Next Post

धक्कादायक! मित्रासोबत रात्र घालवण्यासाठी पत्नीची आदलाबदल; पतीवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.