Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धक्कादायक! मित्रासोबत रात्र घालवण्यासाठी पत्नीची आदलाबदल; पतीवर गुन्हा दाखल

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 13 December 2023, 14:23

Wife Swapping Case : बंगळुरुमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीने आपल्या मित्रांसोबत स्वतःची पत्नी अदलाबदल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या व्यक्तीने आपल्या पत्नीला मित्रासोबत संबंध ठेवण्यासाठी बळजबरी केली. याप्रकरणी पीडित महिलेने १३ डिसेंबर रोजी तक्रार दिली असून पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीत केवळ मानसिक छळच नाही तर जबरदस्तीने पत्नीच्या अदलाबदलीशी संबंधित शारीरिक अत्याचाराचा आरोप केला आहे.

पीडित महिलेने पोलिसांना सांगितले की, बसवनगुडी येथे राहणारा तिचा नवरा त्याच्या एका मित्रासोबत रात्र घालवण्यासाठी तिला जबरदस्ती करत होता. आरोपीचा पीडितेसोबत एक वर्षापूर्वी विवाह झाला आहे. तेव्हापासून आरोपी सातत्याने तिचा छळ करत आहे. तिच्या कुटुंबाचे कर्ज फेडण्यासाठी 10 लाख रुपये हुंडा आणण्यासाठी तिच्यावर दबाव आणत आहे. तिच्या भावाने आधीच 2 लाख रुपये दिले असूनही, आरोपीने तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरूच ठेवला आणि अतिरिक्त 8 लाख रुपयांची मागणी केली, असा आरोप पीडितेने तक्रारीत केला आहे.

तसेच आरोपींनी पीडितेला बेल्टने मारहाण करण्यासह शारीरिक शोषण करून तिचे अश्लील व्हिडिओ दाखवण्यास सुरुवात केली. दरम्यान, तिच्या मित्रांसोबत रात्र घालवण्याचा आग्रह धरला. मात्र पीडित महिलेनं त्याच्या कृत्यास नकार दिल्याने आरोपीने तिच्यावर आणखी दबाव टाकून शारीरिक अत्याचार केला. याप्रकरणातील वास्तवता तपासण्यासाठी पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला असून तपासाअंती सर्व बाबी स्पष्ट होतील असे पोलिसांनी सांगितले.

 

A complaint was lodged against a man in #Bengaluru for allegedly forcing his spouse into wife swapping.

In her complaint, the victim alleged that her husband had tortured and assaulted her in connection to this incident.

Following the complaint, the Basavanagudi Women’s Police… pic.twitter.com/icNV3dc3du

— IANS (@ians_india) December 13, 2023

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Parliament Attack : नव्या संसद भवनाच्या सुरक्षेत हलगर्जीपणा; दोन इसमांनी स्मोक कँडल जाळल्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.