Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Manchar News : आंबेगाव तालुक्यात बिबट्याचे हल्ला सत्र सुरुच ; पाच ठिकाणी हल्ला, वासरू ठार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 28 June 2023, 9:24

Manchar News  : मंचर (पुणे) : आंबेगाव तालुक्यात बिबट्याचे हल्ला सत्र सुरुच आहे. लौकी येथे सोमवारी रात्री तब्बल पाच ठिकाणी बिबट्याने हल्ला केला असून, त्यात एक वासरू ठार झाले. तर पाळीव कुत्रे, दोन शेळ्या व एक मेंढी जखमी झाली आहे. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण दिसून येत आहे.

दिवसाही घराबाहेर पडणे धोकादायक

मिळालेल्या माहितीनुसार लौकी येथे बिबट्याने एकाच रात्री पाच ठिकाणी हल्ला केला आहे. गावठाणात समाधान सुरुसे यांचे घर आहे. घराजवळच गोठा असून संपूर्ण बंदिस्त आहे. सर्वप्रथम बिबट्याने सुरुसे यांच्या गोठ्यातील वासरू ठार मारून ओढत नेले आहे. त्यानंतर शामराव थोरात यांच्या घरासमोर बसलेल्या पाळीव कुत्र्यांवर बिबट्याने हल्ला केला. नागरिकांनी आरडाओरडा केल्यानंतर बिबट्याने तेथून धूम ठोकली. (Manchar News )जवळ असलेल्या सुभाष मारुती थोरात यांच्या गोठ्यातील वासरावर बिबट्याने हल्ला करून जखमी केले आहे. तसेच मेढपाळ तान्हाजी सूळ यांच्या शेळी व मेंढीलाही बिबट्याने जखमी केले आहे. दरेकरवस्ती येथे हरिभाऊ लक्ष्मण वाघ यांनी शेळी घरात बांधली होती. भिंतीला असलेल्या छोट्याशा जागेतून बिबट्याने घरात प्रवेश करून शेळीच्या मानेवर हल्ला करून तिला जखमी केले आहे.

काळेमळा येथे कैलास थोरात यांना कुत्रे जोरात भुंकत असल्याने जाग आली. त्यावेळी त्यांना बिबट्या शेळ्यांवर हल्ला करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसले. त्यांनी तत्काळ घरातील इतर नागरिकांना जागे करून आरडाओरडा करून प्रतिकार केला. त्यामुळे शेळ्यावरील बिबट्याचा हल्ला परतवून लावण्यात त्यांना यश आले. (Manchar News ) वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. एकाच रात्री पाच ठिकाणी बिबट्याने हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या भागात दिवसही घराबाहेर पडणे धोकादायक बनले आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Manchar News : पाऊस न पडल्याने बाजारपेठेतील अर्थकारण मंदावले – माजी सभापती देवदत्त निकम

Manchar News : मंचर येथे रविवारी शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन – सभापती वसंत भालेराव यांची माहिती

Manchar News : निवृत्त पोलिसाची हत्या करणाऱ्या आरोपीला २४ तासाच्या आत मंचर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19
Next Post

Pune News : पुणेकरांनो सावधान! स्वस्तात गॅजेट घेताय, महाग पडतील! गॅजेटमधून साबण विकणारी टोळी सक्रीय...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.