Sunday, November 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Maharashtra Local Bodies Election: राज्यातील पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रारुप मतदार याद्या येत्या 8 ऑक्टोबरला होणार जाहीर

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 5 October 2025, 20:59
Maharashtra Local Bodies Election: Draft voter lists for Panchayat Samiti and Zilla Parishad elections in the state will be announced on October 8

Photo-Social Media

पुणे: महाराष्ट्रातील 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकीसाठी (Maharashtra Local Bodies Election) प्रारुप मतदार याद्या तयार (Maharashtra Voters List 2025) करण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. या प्रारुप मतदार याद्या येत्या बुधवारी (दि. 8 ऑक्टोबर) प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. या मतदार याद्या गट आणि मतदान केंद्रानिहाय असतील. याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर येत्या 14 ऑक्टोबरपर्यंत मतदारांमधील त्रुटींवर आक्षेप घेता येईल, तसेच संबंधित व्यक्तींना लेखी हरकती आणि सूचना नोंदवण्याची संधी मिळेल.

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि. 1 जुलै 2025 पर्यंतची मतदारयादी ग्राह्य धरण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार गट आणि मतदान केंद्रानिहाय प्रारुप मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू झाले असून, बुधवारी प्रारुप मतदार याद्यांवरील हरकती आणि सुचनांचे निराकरण केल्यानंतर, दि. 27 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रकाशित केल्या जाणार आहेत, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्रातील 26 जिल्हा परिषदा आणि 286 पंचायत समित्यांचा कार्यकाल अनुक्रमे दि. 20 मार्च आणि दि. 13 मार्च 2022 रोजी संपला होता. त्यानंतर या सर्व पंचायतराज संस्थांवर प्रशासकराज लागू होता. याचबरोबर, आणखी सहा जिल्हा परिषदा आणि 50 पंचायत समित्यांचा कार्यकाल देखील संपुष्टात आला आहे. त्यामुळे सुमारे पावणे चार वर्षांच्या अंतरानंतर या निवडणुका घेण्याचे काम सुरु होत आहे.

राज्य निवडणूक आयोगाचे स्पष्टिकरण आहे की, प्रारुप मतदार याद्या प्रकाशित झाल्यानंतर नागरिकांनी त्रुटींबाबत तक्रार नोंदवता यावी आणि अंतिम मतदार याद्या तयार करताना या हरकतांचा विचार केला जाईल. याद्वारे आगामी जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत पारदर्शकता आणि सुव्यवस्था सुनिश्चित केली जाईल.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

दौंड-सिद्धटेक मार्गावर भरधाव कार व दुचाकीला जोरदार धडक! दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू; उरुळी कांचन येथील कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Sunday, 29 November 2026, 15:43

हाताचा पंजा मनगटापासून वेगळा अन् डोक्यावर तीन वार! मृत्यूच्या दारातून परतलेल्या मंदार किवळेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट

Sunday, 29 November 2026, 15:30

सिंहगड रोडवरील मेट्रोचे काम लांबणीवर; खडकवासला-दांडेकर पूल मार्गाच्या निविदा रद्द

Sunday, 29 November 2026, 14:40

पुणे रेल्वे स्टेशन परिसरात धक्कादायक प्रकार! पोलीस चौकीसमोरूनच दुचाकी चोरीला; बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Sunday, 29 November 2026, 13:59

किंग कोब्राचे 2 लिटर संशयित विष, वाघ-बिबट्या-चित्त्याची कातडी जप्त; DRI च्या धडक कारवाईत सहा जण ताब्यात

Sunday, 29 November 2026, 13:31

पुण्यात हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार? म्हाडाच्या ४,४६२ घरांसाठी मंगळवारी सोडत; २.७२ लाखांहून अधिक अर्जदार शर्यतीत!

Sunday, 29 November 2026, 13:15
Next Post
Gautami Patil Car Accident: New video emerges in Gautami Patil car accident case, who else was in the car?

Gautami Patil Car Accident: गौतमी पाटील कार अपघात प्रकरणी नवा व्हिडिओ समोर, गाडीत दुसरा कोण?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp