Thursday, May 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Lonikalbhor : सर्वसामान्यांच्या घराच्या स्वप्नाला पंख – ‘महालक्ष्मी डेव्हलपर्स’ची 19 वर्षांची विश्वासार्ह वाटचाल

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 19 March 2026, 18:35
lonikalbhor

photo- ppn

lonikalbhor : पुणे शहराच्या आसपास परवडणाऱ्या दरात जमीन उपलब्ध करून देत हजारो कुटुंबांच्या घराच्या स्वप्नांना आकार देणारी महालक्ष्मी ग्रुपच्या वतीने ‘महालक्ष्मी डेव्हलपर्स ही संस्था गेल्या १९ वर्षांपासून यशस्वीपणे कार्यरत असून रिअल इस्टेट क्षेत्रात विश्वासाचे प्रतीक बनली आहे.

या व्यवसायाचे नेतृत्व दत्तात्रय गोते- पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून, “सर्वसामान्य माणसालाही स्वतःचे हक्काचे घर मिळावे” हा या व्यवसायामागील मुख्य उद्देश आहे. प्रामाणिकपणा, पारदर्शक व्यवहार आणि ग्राहकांप्रती असलेली बांधिलकी या मूल्यांमुळे महालक्ष्मी डेव्हलपर्सने आजपर्यंत लाखो समाधानी ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे.

 

महालक्ष्मी डेव्हलपर्सच्या माध्यमातून पुणे शहरालगत वेगाने विकसित होत असलेल्या अनेक भागांमध्ये प्लॉटिंग प्रकल्प राबविण्यात येत आहेत. पेरणे फाटा, वडकी, उरुळी कांचन, वाघोली, जेजुरी, लोणी काळभोर, भिवरी, शिवरी, थेऊर, केसनंद, रांजनगाव आणि शिक्रापूर या परिसरांमध्ये निवासी तसेच व्यावसायिक वापरासाठी योग्य अशा प्लॉटची उपलब्धता करून देण्यात येत आहे. यामुळे गुंतवणूकदार आणि घर बांधण्याची इच्छा असलेल्या नागरिकांना मोठा फायदा होत आहे.

ग्राहकांच्या सोयीसाठी सर्व प्रकल्पांमध्ये उत्तम नियोजन, आवश्यक सोयीसुविधा आणि स्पष्ट कागदपत्रे यावर विशेष भर दिला जातो. त्यामुळे व्यवहारातील पारदर्शकता आणि विश्वासार्हता हीच महालक्ष्मी डेव्हलपर्सची ओळख बनली आहे.

महालक्ष्मी ग्रुपने केवळ प्लॉटिंग व्यवसायापुरते मर्यादित न राहता ‘महालक्ष्मी एव्हिएशन’ या नावाने हेलिकॉप्टर सेवा क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या दोन वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये यशस्वीपणे कार्य करत महालक्ष्मी ग्रुपने उद्योगविश्वात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.

दरम्यान, गेल्या दोन दशकांच्या जवळपासच्या वाटचालीत महालक्ष्मी डेव्हलपर्सने पारदर्शकता, विश्वास आणि गुणवत्तेच्या जोरावर रिअल इस्टेट क्षेत्रात मजबूत पाय रोवले असून, येत्या काळातही सर्वसामान्यांच्या घराच्या स्वप्नांना आकार देण्याची त्यांची धडपड अशीच सुरू राहणार आहे. अधिक माहितीसाठी इच्छुक ग्राहकांनी महालक्ष्मी ग्रुपच्या कार्यालयाला प्रत्यक्ष भेट द्यावी, असे आवाहन कंपनीच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यालयाचा पत्ता ऑफिस क्र. 111, अॅपेक्स टॉवर, अमनोरा मॉल, हडपसर, पुणे – 411028 असा असून अधिक माहितीसाठी 9371475150 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

“ग्राहकांचा विश्वास, दर्जेदार सेवा आणि पारदर्शक व्यवहार या तत्त्वांवर आमचा व्यवसाय उभा आहे. भविष्यातही अधिकाधिक लोकांना स्वतःच्या नावाची जमीन मिळावी आणि त्यांचे घर व व्यवसायाचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहणार आहोत.”

— शरद गोते-पाटील, संचालक, महालक्ष्मी डेव्हलपर्स

“आम्ही अनेक ठिकाणी प्लॉट पाहिले; परंतु महालक्ष्मी डेव्हलपर्सकडे गेल्यानंतरच आम्हाला प्लॉट घ्यावा असे वाटले. पारदर्शक व्यवहार, कागदपत्रांची पूर्तता आणि एकाच ठिकाणी विविध पर्याय उपलब्ध असल्याने निर्णय घेणे सोपे झाले. आज महालक्ष्मी डेव्हलपर्स हा विश्वासू ब्रँड बनला आहे.”

— मधुकर खैरे, ग्राहक 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

IPS News : मध्यरात्री बसस्टॉपवर ३ तास एकटी उभी राहिली महिला IPS; समोर आलं महिलांच्या सुरक्षेचं भयावह वास्तव!

Thursday, 7 May 2026, 13:19
Pune News: District and Sessions Court grants bail to accused of possessing pistol and cartridges

Judgment of the court : हडपसरमधील पोक्सो प्रकरणाचा निकाल! अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला २० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा

Thursday, 7 May 2026, 12:45

Pune Bribe News : दीड लाखांची लाच घेताना कोरेगाव पार्कचा पोलीस हवालदार रंगेहाथ पकडला; पथकाला धक्काबुक्की, तक्रारदाराला चावाही घेतला

Thursday, 7 May 2026, 11:22

Yavat Auction : यवत पोलिस ठाण्यातील ३०९ बेवारस वाहनांचा जाहीर लिलाव; ९.३५ लाखांची सर्वोच्च बोली

Thursday, 7 May 2026, 11:08
Loni Kalbhor News: Biker dies in accident at Loni Kalbhor

Uruli kanchan : शिंदवणे हद्दीत दोन दुचाकींचा अपघात, 5 महिन्यांच्या बाळासह 2 वर्षांचा चिमुकला स्थानिकांच्या तत्परतेने थोडक्यात बचावला..व्हिडीओ..

Thursday, 7 May 2026, 11:01

Pune News : दोन रुपयांची बिडी न दिल्याने मजुरावर चाकूने वार; मोशीतील धक्कादायक घटना

Wednesday, 6 May 2026, 19:17
Next Post
Ajit Pawar Plane Crash: Did 'Captain' Kharat plot to kill Ajit Pawar? Witchcraft and plane crash outside Devagiri bungalow; Amol Mitkari's sensational claim with photo

Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांना संपवण्याचा कट 'कॅप्टन' खरातने रचला? देवगिरी बंगल्याबाहेर जादूटोणा अन् विमान अपघात; अमोल मिटकरींचा फोटोसह खळबळजनक दावा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.