Friday, May 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांना संपवण्याचा कट ‘कॅप्टन’ खरातने रचला? देवगिरी बंगल्याबाहेर जादूटोणा अन् विमान अपघात; अमोल मिटकरींचा फोटोसह खळबळजनक दावा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 19 March 2026, 18:39
Ajit Pawar Plane Crash: Did 'Captain' Kharat plot to kill Ajit Pawar? Witchcraft and plane crash outside Devagiri bungalow; Amol Mitkari's sensational claim with photo

पुणे: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान (Ajit Pawar Plane Crash) अपघाताबाबत सुरू असलेल्या चर्चेला आता नवे वळण मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी नाशिकमधील भोंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात याचा या अपघाताशी काही संबंध आहे का, याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. (Ashok Kharat)

अजित पवार यांच्या अपघातानंतर सुरुवातीपासूनच विविध शंका उपस्थित होत आहेत. विमान कंपनी, तांत्रिक बिघाड आणि संभाव्य घातपात या सर्व अँगलने तपास व्हावा, अशी मागणी आधीपासून होत आहे. त्यातच आता अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर या चर्चेला आणखी धार आली आहे.

 

अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत दावा केला आहे की, अशोक खरात हा संबंधित विमान कंपनीच्या पायलटसोबत आणि विमानासमोर दिसत आहे. यामुळे दोघांमध्ये काही संबंध होते का, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. तसेच काही ठिकाणी जादूटोणा करण्याचे प्रयत्न झाल्याच्या चर्चाही पुढे आल्या असून, त्याचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

मिटकरी यांनी स्पष्ट केले की, अशा अंधश्रद्धांवर त्यांचा किंवा अजित पवारांचा विश्वास नव्हता. मात्र, जर या सर्व घटनांमध्ये काही दुवे असतील आणि ते विमान कंपनीपर्यंत पोहोचत असतील, तर संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास होणे आवश्यक आहे.

या मागणीमुळे आधीच संवेदनशील असलेल्या या प्रकरणाला राजकीय रंग मिळण्याची शक्यता आहे. अपघातामागील नेमकी कारणे शोधण्यासाठी तपास यंत्रणांवर दबाव वाढत असून, सर्व अँगलने निष्पक्ष चौकशी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

NEET Exam News : नीट परीक्षेत मोठा बदल! पुढील वर्षापासून परीक्षा होणार ऑनलाईन; पेपरफुटीनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Friday, 15 May 2026, 14:16

Bullet Gang : दिवे घाटात मध्यरात्री बुलेट गँगचा हैदोस; हातात कोयते, हवेत आरडाओरडा, व्हिडीओ व्हायरल होताच गुन्हा दाखल

Friday, 15 May 2026, 13:58

Uruli Kanchan : टिळेकरवाडीचे सरपंच गोवर्धन टिळेकर यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर..

Friday, 15 May 2026, 13:54

Big News : जनगणना प्रशिक्षणावर बहिष्कार; फुरसुंगीतील ७ शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल

Friday, 15 May 2026, 13:47

Pune Big News : पुणे बॉम्बप्रकरणात मोठा खुलासा; आरोपीची ओळख पटली, दहशतवादाशी संबंध?, पोलिसांनी दिली नवीन माहिती..

Friday, 15 May 2026, 12:44

Loni Kalbhor : दारूच्या नशेत भरधाव नेक्सॉनचा थरार; शेजाऱ्याच्या घरासमोरील २ लाखांचे इन्क्युबेटर चक्काचूर

Friday, 15 May 2026, 11:30
Next Post
Theur News: “Doctor attacked after asking for Rs 220 for treatment; Drunk alcoholic creates ruckus in clinic”

Theur News :“उपचाराचे 220 रुपये मागितल्यावर डॉक्टरवर हल्ला; दारूच्या नशेत मद्यपीचा क्लिनिकमध्ये धांगडधिंगा”

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.