Tuesday, April 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

loni kalbhor : लोणी काळभोरमध्ये डीपीला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग! शेतकऱ्यांच्या धाडसाने टळली मोठी दुर्घटना

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 17 April 2026, 14:04
loni kalbhor

photo- ppn

loni kalbhor : लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील तरवडी रानमळा येथे महावितरणाच्या डीपीला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना गुरुवारी (ता. 16) दुपारी अडीज वाजण्याच्या सुमारास घडली. सुमारे तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर स्थानिक शेतकऱ्यांनी ही आग आटोक्यात आणत मोठा अनर्थ टाळला.

 

मिळालेल्या माहितीनुसार, डीपीमध्ये अचानक शॉर्टसर्किट होऊन आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले. परिसरात कोरडी झुडपे व शेती असल्याने आग अधिक पसरू शकते, अशी भीती निर्माण झाली होती. या घटनेची माहिती मिळताच, स्थानिक शेतकरी तात्काळ घटनास्थळी धावले. सागर काळभोर यांनी तत्परता दाखवत महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून डीपीमध्ये आग लागल्याची माहिती दिली. त्यानंतर वायरमन गिरी यांना कळवून वीजपुरवठा तातडीने बंद करण्यात आला. यामुळे मोठा अपघात टळला.

यानंतर सागर काळभोर, विकास काळभोर, आनंद काळभोर व अनिल कामठे या शेतकऱ्यांनी ओढा आणि विहिरीतून पाणी आणून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. जवळपास तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सायंकाळी सहाच्या सुमारास आग पूर्णपणे विझवण्यात यश आले.

या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, शेतकऱ्यांच्या तत्परतेमुळे आणि धाडसामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थानिक नागरिकांकडून या शेतकऱ्यांचे कौतुक होत असून, संकटाच्या वेळी दाखवलेल्या धैर्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा माणुसकीचा आदर्श निर्माण केला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Pune News : अनुसूचित जाती-जमातींसाठी राखीव ‘15% निधीचा हिशेब द्या, नाहीतर कारवाईला सामोरे जा!’ – समाजकल्याण समितीचे सभापती जितेंद्र बडेकर यांचा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना कडक इशारा

Tuesday, 21 April 2026, 12:57

Loni Kalbhor News : निलेश काळभोरचा “गेम वाजवायला” निघालेल्या दोन आरोपींच्या खंडणी विरोधी पथकाने आवळल्या मुसळ्या

Tuesday, 21 April 2026, 11:36
Uruli Kanchan News

‘शिवीगाळ का केली’ विचारल्याने एकावर चाकूने हल्ला ; उरुळी कांचन पोलीस ठाण्यात पती-पत्नीवर गुन्हा दाखल..

Monday, 20 April 2026, 16:15
Patas Grampanchyat member son beats woman yavat Pune

Yavat Crime News : वरवंडमध्ये आईस्क्रीम उधार न दिल्याने दुकानदारावर हल्ला ; गालाचा घेतला चावा, दुकानाच्या बोर्डाचीही तोडफोड, दोघांवर गुन्हा दाखल..

Monday, 20 April 2026, 16:01

Dhaulagiri mountain : धौलागिरीवर मराठमोळा झेंडा! सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे यांचा पराक्रम , महाराष्ट्र पोलीस दलाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद

Monday, 20 April 2026, 14:29

Cricket : फाल्कन प्रिमिअर लीगचा मानकरी ठरला फाल्कन ब्लास्टर क्रिकेट संघ

Monday, 20 April 2026, 13:59
Next Post

'लाल परी'चा प्रवास महागला; एसटीची 10 टक्के भाडेवाढ लागू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.