Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor : स्थानिक गुन्हे ग्रामीण पोलिसांकडून चोरीचे ६ गुन्हे उघडकीस; दोघांना बेड्या..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 13 June 2023, 16:36

Loni Kalbhor : लोणी काळभोर, (पुणे) : यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुकानाचा पत्रा कापून दुकानातील तांब्याच्या तारांची चोरी केली. तसेच ४५ लाख रुपयांच्या फर्निचरच्या दुकानाला आग लावून नुकसान टाकणाऱ्या अट्टल दोन चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण (ग्रामीण) शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. (Local Crimes 6 cases of theft revealed by rural police; Shackles to both..)

पुणे , नगर जिल्ह्यातील गुन्हे उघडकीस

चीच्या उर्फ नसरीन हीरामण भोसले (वय २२, रा. कोराळे, ता. बारामती), कुलमुख उर्फ कामदेव शिवाजी काळे(वय २०, रा चितेगांव पठाणखेडा, जि. औरंगाबाद मुळ रा. वायरलेसफाटा गिरीम, ता. दौड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.(Loni Kalbhor)  त्यांनी दौंड, यवत, बारामती तालुका, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीसह नगर जिल्ह्यात चोरी केल्याची कबुली दिली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेला गुन्हा गंभीर असल्याने सदर घटनेचा तपास गुन्हे शाखेचे पोलीस तपास करित असताना संशयित आरोपी नसरूद्दीन भोसले (Loni Kalbhor) हा केडगाव चौफुला येथील पुलाखाली थांबला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

मिळालेल्या माहितीच्या अनुशंघाने पोलिसांनी तत्काळ सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता पुलाखाली दोघेजण उभे असलेले दिसून आले. त्यांच्याकडे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव वरीलप्रमाणे सांगितले.(Loni Kalbhor)  तसेच त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी दौंड, यवत, बारामती तालुका, वडगाव निंबाळकर, तसेच नगर जिल्ह्यातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी केल्याची कबुली दिली आहे.

 

दरम्यान, त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सदर चोरीचा माल हा औरंगाबाद व दौंड येथे भंगारात विक्री केल्याचे सांगितले. दोन्ही आरोपींना पोलिसांनी यवत पोलिसांकडे अधिक तपासासाठी दिले आहे.

सदरची कामगिरी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, सहाय्यक फौजदार बाळासाहेब कारंडे, रविराज कोकरे, पोलीस हवालदार सचिन घाडगे, अजय घुले, असिफ शेख, स्वप्निल अहीवळे, अभिजीत एकशिंगे, मुकुंद कदम यांच्या पथकाने केली.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Loni Kalbhor News : लोणी काळभोरला पालखी मार्गावर ”निर्मलवारी” उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरु ; परिसरात १ हजार मोबाईल शौचालये उभारली..

Loni Kalbhor News : जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी लोणी काळभोर, कदमवाकवस्ती ग्रामपंचायत सज्ज

Loni kalbhor News : … अन् ती मृत्यूच्या खाईतून सुखरूप परतली! विश्वराज हॉस्पिटलमध्ये बारा वर्षांच्या मुलीच्या मेंदूतील गळू काढण्याची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

31 ऑगस्टला महाराष्ट्रात हवामानाचा खेळ बदलणार! ‘या’ भागात वादळी पावसाची शक्यता, अलर्ट जारी

Monday, 31 August 2026, 7:50

Daily Horoscope: 31 ऑगस्टचा दिवस ठरणार गेमचेंजर! या 4 राशींचे नशीब अचानक चमकणार, धनलाभाचेही संकेत

Monday, 31 August 2026, 7:42

‘त्याला माझं शरीर आणि पैसा हवा होता’ इन्फ्लुएन्सर खून प्रकरणात मोठा खुलासा; मुलाखतीत सांगितलं होतं दुःख

Sunday, 30 August 2026, 22:55

पुण्यातील गणेशोत्सवात गौतमी पाटील नाचणार? खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक; डीजे, अश्लील गाणी आणि ट्रॅफिकच्या त्रासामुळे वाद पेटला

Sunday, 30 August 2026, 21:58

‘आमच्या भाईशी वाद का घालतो?’ मध्यरात्री बिबवेवाडीत थरार! जुन्या वादातून टोळक्याने तरुणाच्या डोक्यात मारले हत्यार

Sunday, 30 August 2026, 20:58

‘तू काळी आहे मला आवडत नाहीस’ पोलीस बायकोचा नवऱ्याकडून सतत छळ, मारहाण कंटाळून महिलेने उचललं टोकाचं पाऊल

Sunday, 30 August 2026, 20:13
Next Post

Vaduj News : भीमसैनिक अक्षय भालेराव खून प्रकरणी रिपब्लिकन आक्रमक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp