Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Vaduj News : भीमसैनिक अक्षय भालेराव खून प्रकरणी रिपब्लिकन आक्रमक

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 13 June 2023, 16:37

Vaduj News  : वडूज: भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून नांदेड जिल्ह्यातील बोंडरी गावातील भीमसैनिक अक्षय भालेराव याचा खून करण्यात आला. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत आहे. या घटनेचा निषेध व्यक्त करत त्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी. अशी मागणी रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) आक्रमक झाले आहेत. (Republicans are aggressive in the case of Akshay Bhalerao murder)

घटनेचा तीव्र निषेध करत तहसीलदारांना निवेदन

भीमसैनिक अक्षय भालेराव हा चळवळीत व वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता होता व अशा कार्यकर्त्यानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती गावात साजरी करण्यात पुढाकार घेतला. (Vaduj News ) मात्र त्याचा खून करण्यात आला. याचा रिपब्लिकन पक्ष (आठवले) या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत खटाव तहसील कार्यलयात एकत्र येत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले .

महाराष्ट प्रदेश उपाध्यक्ष स्वप्नील गायकवाड व खटाव तालुका अध्यक्ष कुणाल गडांकुश यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये निवेदन देण्यात आले. यावेळी 20 जुन रोजी होणाऱ्या जनअक्रोश मोर्चा संबंधी देखील त्यांनी मार्गदर्शन केले. (Vaduj News ) सर्व रिपाइ कार्यकर्त्यांनी या मोर्चा साठी खटाव तालुक्यातून हजारो कार्यकर्ते सामील होण्याचा निर्धार करण्यात आला .

निवेदन देताना स्वप्नील गायकवाड, खटाव तालुका अध्यक्ष कुणाल गडांकुश, सातारा जिल्हा उपाध्यक्ष मयूर बनसोडे ,महिला आघाडी अध्यक्ष अनिता तोरणे,सागर जाधव, आकाश खांडेकर, संतोष भंडारे, अजित कंठे व रिपब्लिकन कार्यकर्ते उपस्थित होते.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Vaduj News : वडूज बसस्थानकातील स्वच्छतागृहाची अवस्था दयनीय

Vaduj News : खटाव मध्ये लढतात गावे सोळा, आता घालू नये श्रेयवादाचा खोडा

Vaduj News : निष्क्रिय कर्मचाऱ्या विरोधात मान्यवरांनी वडूज नगरपंचायतीमध्ये अधिकाऱ्यांना विचारला जाब

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

अशोक खरातच्या अडचणी वाढणार? आज कोर्टात होणार महत्वाची सुनावणी; नेमका काय निर्णय?

Monday, 31 August 2026, 9:36

आता कार कशाला? 499 रुपयांत बुक करा थेट एअर टॅक्सी; नवी सुविधा सुरु

Monday, 31 August 2026, 9:21

राहुल गांधीच्या अडचणीत वाढ !‘त्या’ वक्तव्यावरून वाद पेटला ; पोलिसांकडून गुन्हा दाखल

Monday, 31 August 2026, 9:21

महायुतीत धुसफूस! ‘ते आले अन् मंत्री झाले, आपण फक्त पाहत बसलो!’ सदाभाऊ खोतांचा मंत्रिपदावरून थेट सवाल

Monday, 31 August 2026, 8:34

निसर्गाचा इशारा की मोठ्या संकटाची चाहूल! 1000 वर्षांनंतर मोठं संकट; भारताची चिंता वाढली

Monday, 31 August 2026, 8:25

पुणेकरांना मोठा दिलासा! चारही धरणे जवळपास फुल्ल; वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली

Monday, 31 August 2026, 8:13
Next Post

Nature News : 'विचार तुमचे लिखाण आमुचे' वृक्षाची लागवड पावसाळ्यात सावली मिळे उन्हाळ्यात...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp