Saturday, May 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni kalbhor : अखेर कवडी माळवाडी येथील पाण्याचा प्रश्न कायमचा लागला मार्गी ; 6 लक्ष लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 23 November 2025, 16:57
Loni kalbhor

photo-ppn

Loni kalbhor : कवडी माळवाडी येथील नागरिकांना दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागतो. यामध्ये अनेक सोसायट्यांना वॉटर टँकरने पाणी विकत घ्यावे लागते. कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायतीला जल जीवन मिशन योजनेअंतर्गत 89 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून या योजनेचा काम प्रगती पथावर आहे. परंतु, येथील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागत नव्हता. अखेर प्रशासनाकडून कवडी माळवाडीतील सुमारे दहा हजार लोकसंख्येचा पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावला आहे.

कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायतीने कवडी माळवाडीतील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी लोकवर्गणी व शासनाकडून निधी उपलब्ध करून नायर कुटुंबाची 4 गुंठे जागी विकत घेतली आहे. या जागेवर 6 लक्ष लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधण्यात येणार आहे. या टाकीचे भूमिपूजन आदर्श माजी सरपंच गणपत काळभोर यांच्याहस्ते रविवारी (ता.23) करण्यात आले. यावेळी कदमवाकवस्तीचे उपसरपंच नासेर पठाण, माजी सरपंच चित्तरंजन गायकवाड, गौरी गायकवाड, माजी उपसरपंच राजश्री काळभोर, अशोक कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

 

यावेळी बोलताना चित्तरंजन गायकवाड म्हणाले की, स्व. माजी आमदार बाबुराव पाचर्णे साहेब यांच्यामुळे अथक प्रयत्नांमुळे कदमवाकवस्ती गावाला प्रशासनाकडून जल जीवन मिशन योजनेअंतर्गत 89 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. नागरिकांच्या हितासाठी ही योजना प्रभावीपणे राबविताना अनेक जणांनी आडकाठी आणली. परंतु, आम्ही चंग बांधला होता की, काहीही झाले तरी ही योजना पूर्ण करणारच. आणि त्या अनुषंगाने आम्ही जनतेच्या हितासाठी निरपेक्षपणे कामे करत आहेत.

चार गुंठ्यांची किंमत 84 लाख रुपये होत होती. शासनाकडून जमीन खरेदी करण्यासाठी 42 लाख रुपये उपलब्ध झाले. तर 42 लाख रुपये लोकवर्गणीतून जमा झाले आहे. यामध्ये उद्योजक बाबुशेठ काळभोर यांनी 5 लाख रुपये देऊन मोठी आर्थिक मदत केली आहे. परंतु, सध्या बाजारभाव वाढले असल्याने नायर कुटुंबाला नवपरिवर्तन फौंडेशनच्या वतीने 4 लाख देऊन हा व्यवहार जुळवून आणला आहे. आणि याचा पुढील काही दिवसात नागरिकांना नक्कीच फायदा होईल.

दरम्यान, गावातील प्रत्येक घरात पाणी मिळावे. यासाठी तळमळ सुरु आहे. त्यामुळे शासनाची जलजीवन मिशन योजना ही गावासाठी वरदान ठरणार आहे. त्यामुळे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कोणीही अडथळा आणून काम बंद करू नये. तसेच नागरिकांच्या काही समस्या अथवा अडचणी असतील तर माझ्याशी संपर्क करा. मी निपक्षपणे तुमचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे. असे गायकवाड यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे.

या भूमीपूजनाच्या दिवशी माजी सरपंच गणपत काळभोर यांनी या कामांसाठी 1 लाख रुपयांचा मदत देण्याचे जाहीर केले. त्या बद्दल चित्तरंजन गायकवाड यांनी गणपत काळभोर यांच्यासह सर्व देणगीदार व सहकार्य करणाऱ्या ग्रामस्थांचे आभार मानतो. यावेळी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक उदय काळभोर, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक संजय चांदणे, पोलीस हवालदार तेजस जगदाळे, ग्रामपंचायत सदस्य आकाश काळभोर, कोमल काळभोर,सिमिता लोंढे, बिनाताई काळभोर,अविनाश बडदे, सोनाली शिंदे, माजी सदस्य जयसिंग घाडगे, सूर्यनारायण काळभोर, मुकुंद काळभोर,चंद्रदिप काळभोर, माऊली तात्या काळभोर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pune News : नामांकित कॉलेजच्या प्राचार्यांकडून 7 लाखांची खंडणी; बडतर्फ PSI सह दोघे अटकेत, ‘रील स्टार’ महिला पोलिस फरार..

Saturday, 16 May 2026, 11:55
Accident News: Time flies while crossing the road! Thrilling accident in Airoli; One mistake by JCB driver, two families devastated

Accident News : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’वर मृत्यूचा थरार; भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

Saturday, 16 May 2026, 10:47

Good News : हवेली तालुक्यात अंगणवाडी मदतनीसांना पदोन्नतीचा ‘सन्मान’! 7 भगिनींची सेविका पदी नियुक्ती ; सभापती युवराज काकडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप..

Saturday, 16 May 2026, 10:19

Loni Kalbhor : लोणी काळभोरमध्ये एचपीसीएल कंपनीच्या टँकरचालकांचा अडेलतट्टूपणा ; पुणे -सोलापूर महामार्गासह सेवा रस्ताही जाम ; वाहतूक पोलिस कारवाई करणार?

Saturday, 16 May 2026, 10:03

RTE News : आरटीई प्रवेश घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश; पुणे जिल्ह्यात विशेष समिती नियुक्त, दहा दिवसांत अहवाल सादर करणार

Friday, 15 May 2026, 19:23

Hadapsar Bomb Case : हॉस्पिटलमधील बॉम्बमध्ये नव्हती कोणतीही स्फोटके ; हॉस्पिटलने उपचाराचे मोठे बिल आकारण्यात आल्याच्या रागातून रचला कट, पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची माहिती..

Friday, 15 May 2026, 19:19
Next Post
A big crisis hits Smriti Maandhana's family before her wedding ceremony;...decided not to get married until then; What happened?

मोठी बातमी..! स्मृती मानधनाच्या विवाह सोहळ्यापूर्वी कुटुंबावर मोठं संकट;...तोपर्यंत लग्न न करण्याचा निर्णय; काय घडलं?  

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.