Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Lonavala News : लोणावळ्यात दुचाकीवर ट्रिपल सीट फिरण्यासाठी आलेल्या मित्रांचा अपघात ; एकाचा मृत्यू, दोघेजण जखमी, टायगर पॉइंट येथील घटना..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 3 June 2023, 17:17

Lonavala News : लोणावळा, (पुणे) : लोणावळा परिसरात फिरायला आलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची दुचाकी टायगर पॉइंट येथील महामार्गाच्या दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. शुक्रवारी (ता. ०३) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास टायगर पॉइंट रोडवरील एअर फोर्सजवळील तीव्र उतारावरील वळणावर हि घटना घडली आहे. (Accident of friends who came to ride a triple seat on a two-wheeler in Lonavala; One dead, two injured, incident at Tiger Point..)

मोहन ज्ञानेश्वर मोरे (वय २२, रा. बंडगार्डन, पुणे, मूळ पिंपळगाव सय्यदमियाँ, जि. परभणी) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे(Lonavala News) . श्रीराम संजय मोरे (वय १९, रा. बंडगार्डन, पुणे, मूळ पिंपळगाव सय्यदमियाँ, जि. परभणी), रितेश सोमनाथ नलावडे (वय २१, रा. पुणे, मूळ टेंभुर्णी, जि. सोलापूर) जखमी झाले. याप्रकरणी जखमी श्रीराम संजय मोरे यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन, श्रीराम व रितेश हे तिघेजण मित्र असून तिघेही पुण्यातील एका महाविद्यालत शिकत होते. (Lonavala News) गुरुवारी रात्री दुचाकीवरून मध्यरात्री दोनच्या सुमारास पुण्याहून कार्ला येथील आई एकवीरा देवीच्या दर्शनासाठी आले होते. मंदिर बंद असल्याने ते तेथून टायगर पॉइंट येथे फिरायला आले.

 

दुभाजकाला धडकून झाला अपघात

टायगर पॉइंट परिसरात फिरल्यानंतर पहाटे पाचच्या सुमारास ते पुन्हा एकवीरा देवीच्या दर्शनासाठी निघाले. (Lonavala News) त्या वेळी टायगर पॉइंट ते आयएनएस शिवाजी दरम्यान असलेल्या एअरफोर्स स्टेशन येथील एका वळणावर तीव्र उतारावर नियंत्रण सुटल्याने त्यांची दुचाकी लोखंडी दुभाजकावर जोरात आदळली.

दरम्यान, जखमींनी प्रसंगावधान राखून रस्त्याने जाणाऱ्या एका कारला थांबवून मदत मागितली. (Lonavala News) कारचालकाने तिन्ही तरुणांना लोणावळ्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करून मोहन मोरे यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. लोणावळा शहर पोलिस या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Lonavala News : टायगर पॉईंट पर्यटनासाठी गेलेला पर्यटक गाडीसह खोल दरीत; लोणावळा ग्रामीण पोलिसांमुळे वाचला जीव

Lonavala News : खंडाळ्याच्या मंकीहिल पॉईंट येथील २०० फुट खोल दरीत पडूनही वाचला तरुणाचा जीव…

Lonavala Crime News : ‘आयपीएल’ सामन्यावर सट्टा घेणाऱ्या ५ जणांवर लोणावळ्यात छापा ; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त..

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

“नाहीतर आम्ही पुन्हा आंदोलन उभं करू…” अभिजित दीपिकेचा केंद्र सरकारला इशारा; नेमकं काय घडलं?

Tuesday, 28 July 2026, 21:59

तंत्रज्ञान क्षेत्रातील बड्या कंपन्या आता पुण्यात येणार; ‘ब्रँड पुणे’च्या निर्मितीसाठी राज्य सरकारचा मोठा मास्टरस्ट्रोक

Tuesday, 28 July 2026, 21:09

उद्या पुण्यांत पावसाचं थैमान! महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला; ३४ जिल्ह्यांत यलो तर ३ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी!

Tuesday, 28 July 2026, 20:32

पुणे विद्यापीठात चक्क ३ लाखांत होतोय डिग्रीचा सौदा? रिक्षावाल्याच्या सतर्कतेमुळे बनावट डिग्री रॅकेटचा पर्दाफाश…

Tuesday, 28 July 2026, 19:54

डाळज परिसरात बिबट्याच्या दोन पिल्लांचा वावर; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण …

Tuesday, 28 July 2026, 19:50

पुणेकरांची पाण्याची चिंता संपली! चारही धरणांत विक्रमी जलसाठा,खडकवासला धरण 100% भरले

Tuesday, 28 July 2026, 19:43
Next Post

Pimpari News : नात्याला काळीमा..! टॉयलेटमध्ये गेलेल्या तरुणीचे दार तोडून चुलत्यानेच काढली व्हिडिओ शूटिंग ; पिंपरी चिंचवड परिसरातील घटना..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.