Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpari News : नात्याला काळीमा..! टॉयलेटमध्ये गेलेल्या तरुणीचे दार तोडून चुलत्यानेच काढली व्हिडिओ शूटिंग ; पिंपरी चिंचवड परिसरातील घटना..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 3 June 2023, 17:34

Pimpari News : पिंपरी, (पुणे) : टॉयलेटमध्ये गेलेल्या तरुणीचे दार तोडून चुलत्यानेच व्हिडिओ शूटिंग काढल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमधील चाकण जवळील रासे गावामध्ये नुकताच घडला आहे. तसेच तरुणीच्या आईचा विनयभंग केल्याचा प्रकार शुक्रवारी (ता. ०२) सकाळी १० वाजण्याच्या सुमारस घडला आहे. या प्रकरणी नराधम चुलत्याला चाकण पोलीसांनी अटक केली आहे. (Pimpari News)

चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

सयाजी राघु मुंगसे (वय ५५, रा. रासे ता. खेड जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या चुलत्याचे नाव आहे. तर ५० वर्षीय चुलतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी २१ वर्षीय पीडित तरुणीने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pimpari News)

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सयाजी आणि ५० वर्षीय महिला पीडित तरुणीचे चुलता चुलती आहेत. तरुणी शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास टॉयलेटमध्ये जात होती. यावेळी आरोपी सयाजीने तरुणीचे व्हिडीओ शुटींग काढुन टॉयलेटचा दरवाजा जोरात ढकलुन उघडुन विनयभंग केला. (Pimpari News)

 

या सगळ्या घटनेमुळे तरुणीच्या आईने जाब विचारला असतास आरोपीने आईच्या दंडाला पकडून तिचा हात पिरगाळला. तसेच तिला जोराची मिठी मारत साडीच्या पदराला पकडून स्वतःच्या घरामध्ये वरबाडत नेले. तर चुलतीने पीडित तरुणीच्या आईला मारहाण करून धमकी दिली.

दरम्यान, या प्रकरणी पीडित तरुणीने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, पोलीसांनी चुलता आणि चुलतीविरोधात गुन्हा दाखल करून चुलता सयाजी याला अटक केली आहे. या प्रकरणचा अधिक तपास चाकण पोलीस करत आहेत. (Pimpari News)

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Pimpari News : पिंपरी-चिंचवड शहरातील ऐतिहासिक, प्रेक्षणीय व धार्मिक स्थळांची सफर घडविण्यासाठी पीएमपीएमएल कडून वातानुकूलित “पिंपरी-चिंचवड दर्शन” बससेवा पूर्ववत सुरु.. 

Pimpari Crime : नोकरीचे आमिष दाखवून महिलेला ४० लाखांना घातला गंडा ; सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

Pimpari Crime News : फिल्मी स्टाईल थरार ! मित्रांनीच लुटले मित्रांना ; चालत्या गाडीत टाकली डोळ्यात मिरची पूड, बाणेर परिसरातील घटना..!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Maval News : पवना धरणात ४० वर्षीय व्यक्तीचा बुडून मृत्यू ; पवन मावळातील चावसर गावातील घटना..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.