Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Kunjirwadi News : कुंजीरवाडीचे पोलीस पाटील मिलिंद कुंजीर यांना शासनाकडून सन्मानपत्र ; उत्कृष्ट कामाबद्दल गौरव

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 3 August 2023, 20:52

Kunjirwadi News  लोणी काळभोर : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाकडून राबविण्यात आलेल्या महाराजस्व अभियानामार्फत जनतेचे प्रश्न योग्य हाताळून सोडविण्यासाठी उत्कृष्ट काम केल्याबद्दल कुंजीरवाडीचे (ता. हवेली) पोलीस पाटील मिलिंद मच्छिंद्र कुंजीर यांना शासनाकडून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. (Kunjirwadi News)

महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाच्या वतीने महाराजस्व अभियानात हवेली तालुक्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा हवेली तहसील कार्यालयात सन्मानपत्र देण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हवेलीचे उपविभागीय अधिकारी संजय आसवले व तहसीलदार किरण सुरवसे यांनी पोलीस पाटील मिलिंद कुंजीर यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.  (Kunjirwadi News)

दरम्यान, प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढणे, अतिक्रमण केलेले अथवा बंद असलेले पाणंद रस्ते मोकळे करणे, जमीन मोजणीची प्रकरणे निकाली काढण्यासाठी महसूल विभागाकडून महाराजस्व अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. हे अभियान २६ जानेवारी २०२३ ते ३० एप्रिल २०२३ या कालावधीत राबविण्यात आले होते. या अभियानामध्ये पोलीस पाटील मिलिंद कुंजीर उत्कृष्ट काम केले आहे. त्यामुळे शासनाच्या वतीने त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.

पुढील काळातही शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवणार

याबाबत बोलताना पोलीस पाटील मिलिंद कुंजीर म्हणाले, ‘नागरिक आणि शेतकरी यांचा महसूल विभागाशी दैनंदिन संबंध येत असतो. मात्र, काही अडचणींमुळे शेतकरी व नागरिकांची कामे रखडली असतात. ती कामे महसूल विभागाच्या महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून मार्गी लागली आहेत. तसेच जमिनीविषयक वर्षानुवर्षे सुरु असलेले वाद सोडविण्यात काही प्रमाणात यश आले आहे. शासनाने सन्मानपत्र देऊन माझा गौरव केला आहे. त्याबद्दल मी आभारी आहे. तसेच यापुढील काळातही शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार आहे’.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात स्कूल बसचा अपघात! भरधाव बसने दुचाकीला उडवलं; विद्यार्थ्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू

Thursday, 1 October 2026, 13:23

‘माझ्या बायकोशी का बोलतोस?’ संशयातून पुण्यात 17 वर्षीय मुलाचं अपहरण; 3 दिवसांनी नदीपात्रात सापडला मृतदेह

Thursday, 1 October 2026, 13:14

प्रदीप पुर्णेकर प्रकरणात ट्विस्ट! महिला कनेक्शन उघड, पप्या शिंदेच्या संपर्कातील तिघींना पोलिसांनी उचललं

Thursday, 1 October 2026, 12:52

बारामती नगरपरिषदेसमोर दुर्गंधीयुक्त पाणी, चिखल अन् कुजलेला कचरा; अ‍ॅड. अमोल सातकर यांच्यासह पाच जणांवर गुन्हा

Thursday, 1 October 2026, 12:34

सिमल्यात जवान ड्युटीवर अन् इकडे घर साफ! लोणी काळभोर येथे कुलूप तोडून सोन्याच्या दागिन्यांसह 20 हजारांवर डल्ला

Thursday, 1 October 2026, 12:16

शिरूर तालुक्यात दुसऱ्या कारवाईत टाकळी हाजी येथे लाचखोर पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात; ९५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

Thursday, 1 October 2026, 12:14
Next Post

Breaking News : गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा, हडपसर परिसरातील क्लासचालक व त्याच्याच क्लासमधील दहावीच्या मुलीला, तिच्याच आईनेच पकडले लॉजवर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp