Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Breaking News : गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा, हडपसर परिसरातील क्लासचालक व त्याच्याच क्लासमधील दहावीच्या मुलीला, तिच्याच आईनेच पकडले लॉजवर

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 3 August 2023, 21:51

Breaking News पुणे : पुण्यातील हडपसर परिसरात गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. हडपसर येथील ३५ वर्षीय क्लासचालक व त्याच्याच क्लासमध्ये शिक्षण घेत असलेल्या दहावीच्या विद्यार्थिनीला तिच्याच आईने लॉजवर पकडल्याचा प्रकार समोर आला आहे. हडपसर-सासवड मार्गावर दिवे गावच्या हद्दीतील एका लॉजवर हे दोघे सापडले. ही घटना गुरुवारी (ता.३) रोजी सायंकाळी चारच्या सुमारास उघडकीस आली. (Breaking News)

क्लासमधील अल्पवयीन मुलीला फूस लावून लॉजवर नेल्याने आई व क्लासचालकामधील वाद लॉजवरुन रस्त्यावर व रस्त्यावरुन थेट सासवड पोलिस ठाण्यात पोहोचला. मात्र, घटनेची सुरुवात हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत झाल्याने हे प्रकरण हडपसर पोलिसांच्या ‘कोर्टा’त ढकलले असल्याची गोपनीय माहिती पुढे आली. (Breaking News)

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हडपसर परिसरातील एका ३५ वर्षीय क्लासचालकाने आपल्याच क्लासमधील दहावीच्या अल्पवयीन मुलीला फूस लावून सासवड मार्गावर दिवे गावच्या हद्दीतील एका लॉजवर नेले. मात्र, ही बाब संबंधित मुलीच्या आईच्या लक्षात आली. त्यामुळे तिच्या आईने दोघांचा पाठलाग करुन दोघांनाही लॉजवर पकडले. (Breaking News)

लॉजवर पकडले जाताच सुरुवातीला गयावया करणाऱ्या शिक्षकाने काही वेळानंतर मुलीला नावे ठेवण्यास सुरुवात केली. प्रकरण अधिक वाढत असल्याचे पाहून लॉजचालकाने क्लासचालक, मुलगी व मुलीच्या आईला लॉजबाहेर जाण्याची विनंती केली. यातून क्लासचालक व मुलीच्या आईमधील वाद वाढल्याचे लक्षात येताच एकाने सासवड पोलिसांना फोन करुन ही माहिती दिली. सासवड पोलिसांकडे प्रकरण जाताच, सासवड पोलिसांनी घटनेची गांभीर्य ओळखून सखोल चौकशी करण्यास सुरुवात केली. तसेच क्लासचालकाच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्याची तयारी सुरु केली. मात्र, प्रकरणाची सुरुवात हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत झाल्याने हे प्रकरण हडपसर पोलिसांच्या ‘कोर्टा’त ढकलले. (Breaking News)

 

दरम्यान, प्रकरण गंभीर असतानाही क्लासचालकाने काही राजकीय नेत्यांच्या माध्यमातून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र, मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिस कारवाई करण्यास हडपसर पोलिसांनी सुरुवात केल्याची माहिती पुढे आली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात रस्त्याच्या कडेला पडलेल्या बॅगमध्ये हालचाल मग आला रडण्याचा आवाज; रिक्षाचालकाने बॅग उघडताच बसला धक्का; नेमकं काय घडलं?

Thursday, 1 October 2026, 14:27

पुणे-सोलापूर महामार्गावरील खड्ड्यांचा अखेर निकाल! राहुल शेवाळेच्यां पुढाकाराने आयुक्तांचे पथ विभागाला थेट आदेश

Thursday, 1 October 2026, 14:10

पुण्यात स्कूल बसचा अपघात! भरधाव बसने दुचाकीला उडवलं; विद्यार्थ्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू

Thursday, 1 October 2026, 13:23

‘माझ्या बायकोशी का बोलतोस?’ संशयातून पुण्यात 17 वर्षीय मुलाचं अपहरण; 3 दिवसांनी नदीपात्रात सापडला मृतदेह

Thursday, 1 October 2026, 13:14

प्रदीप पुर्णेकर प्रकरणात ट्विस्ट! महिला कनेक्शन उघड, पप्या शिंदेच्या संपर्कातील तिघींना पोलिसांनी उचललं

Thursday, 1 October 2026, 12:52

बारामती नगरपरिषदेसमोर दुर्गंधीयुक्त पाणी, चिखल अन् कुजलेला कचरा; अ‍ॅड. अमोल सातकर यांच्यासह पाच जणांवर गुन्हा

Thursday, 1 October 2026, 12:34
Next Post

Health : दररोज चालणं होत नाहीये? तर आताच सुरु करा, आहेत अनेक फायदे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp