Thursday, October 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Koyta Gang : पुण्यात अल्पवयीन कोयता गँगची दहशत, उधारीवर सिगारेट न दिल्याने पानपट्टीचालकावर वार

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 6 May 2023, 16:31

Koyta Gang  पुणे : पुणे शहरात कोयता गँगची  (Koyta Gang) दहशत असताना आता या गॅंगचा परिणाम शहरातील लहानग्यावर पडताना दिसून येते आहे.  (Koyta Gang) अशीच एक धक्कादायक घटना शहरातील मुंढवा भागातून समोर अली आहे.  (Koyta Gang) अल्पवयीन मुलांनी पानपट्टी चालकाने उधारीवर सिगारेट न दिल्याने त्याच्यावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. (Koyta Gang)

मुंढव्यात कोयता गँगने एका व्यावसायिकाचा खून केल्याची घटना ताजी असतानाच हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावरून परिसरात कायदा सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

 मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

याप्रकरणी सीताराम साठे (वय २१,रा. मांजरी) याने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आले आहे. व त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी साठे याची मुंढवा भागातील केशवनगर परिसरात पानपट्टी आहे. आरोपी साठे याच्या पानपट्टीवर सिगारेट घेण्यासाठी अल्पवयीन मुले यायची. त्यांनी साठे याच्याकडून ते सिगारेट घ्यायचे. उधारीवर सिगारेट न दिल्याने अल्पवयीन मुले आणि साथीदारांनी साठे याच्यावर कोयत्याने वार केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

 

Koyta Gang : सिंहगड कॉलेज परिसरात टोळक्यांचा पुन्हा धुडगुस ! कोयते, पालघन घेऊन दहशत पसरवणाऱ्या सराईत गुंडांसह 5 जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

koyta Gang : उत्तमनगर भागात कोयता गॅंगची पुन्हा दहशत ; चार जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या…!

Mumbai Crime : मालमत्ता हडप करण्यासाठी माय-लेकाचे अपहरण करून मुलाचा खून ; ४ जणांना अटक तर आईला वाचवण्यात मुंबई पोलिसांना यश

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

येवला बाजार समितीत व्यापाऱ्यांचा वाद पेटला! कांद्याचे लिलाव ठप्प, शेतकऱ्यांची मोठी कोंडी..

Thursday, 15 October 2026, 13:09

मोबाईल युजर्ससाठी महत्वाची माहिती! 1 नोव्हेंबरपासून मोबाईल रिंगबाबत मोठा बदल ; निनावी कॉल करणाऱ्यांना चाप बसणार

Thursday, 15 October 2026, 12:54

दौंडमध्ये विनापरवाना गॅस सिलिंडर वाहतुकीचा पर्दाफाश; पिकअपसह 9 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त

Thursday, 15 October 2026, 11:53

वरवंड येथे 18 लाखांची थकबाकी मागितली म्हणून बांधकाम साहित्य पुरवठादाराला बॅटने मारहाण

Thursday, 15 October 2026, 11:47

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठा खुलासा! “पाचही मारेकऱ्यांना ओळखतो, पण…” माजी महापौरांच्या पतीच्या कबुलीने तपासाला नवं वळण!

Thursday, 15 October 2026, 11:46

यूट्यूबर हरेश गजवानी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; 3 जण अटकेत, तपासाला वेग

Thursday, 15 October 2026, 11:36
Next Post

Daund Crime : दौंड तालुक्यातील एटीएममध्ये स्फोट घडवून कॅश चोरी करण्याचा प्रयत्न, चोर कॅश घेणार तेवढ्यात...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp