Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund Crime : दौंड तालुक्यातील एटीएममध्ये स्फोट घडवून कॅश चोरी करण्याचा प्रयत्न, चोर कॅश घेणार तेवढ्यात…

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 6 May 2023, 17:17

दौंड  Daund Crime : एटीएममध्ये चोरी करण्यासाठी चोरट्यांनी एटीएम मध्ये जिलेटीनचा स्फोट घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार दौंड  (Daund Crime) तालुक्यातील पारगाव येथून समोर आला आहे.  (Daund Crime) येथील इंडिया वन कंपनीच्या एटीएममध्ये हा प्रकार घडला आहे. मात्र ऐनवेळी लोकांची चाहूल लागल्याने चोरट्यांनी पोबारा केला आहे. (Daund Crime)

यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात किशोर निंबाळकर यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून तीन अज्ञात चोरट्यांचा विरोधात एटीएम मध्ये स्फोट घडवून आणण्याचा आणि कॅश चोरी करण्याचा प्रयत्न करण्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेबाबत माहिती अशी की, पारगाव येथील इंडिया वन कंपनीचे एटीएम तीन अज्ञात चोरट्यांनी स्फोटकांच्या सहाय्याने उडवले. हा प्रकार 4 मे रोजी मध्यरात्री घडला. दरम्यान एटीएम मधील पैसे चोरत असताना चोरट्यांना स्थानिकांची चाहूल लागली त्यामुळे त्यांनी अंधाराचा फायदा घेत उसाच्या शेतातून पळ काढला. पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Yavat Crime : दौंड तालुक्यातील पिंपळगावातील गुऱ्हाळ चालकाची तब्बल ४ लाखांची फसवणूक ; दोघांच्यावर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

 

Daund Crime | सुनेची सासूला मारहाण, यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…!

Yawat | केडगाव येथे खरेदीसाठी गेलेल्या अंगणवाडी सेविकेच्या ४ लाखाच्या सोन्याच्या दागिन्यांवर २ महिला चोरट्यांनी मारला डल्ला ; यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

Koregaon Mul News : कोरेगाव मूळ ग्रामपंचायतीचे लाखो रुपये पाण्यात, संवर्धनाअभावी लावलेली झाडे जळण्याच्या मार्गावर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.