Tuesday, September 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गाडी घासल्याच्या कारणावरून हायवेवर राडा! तिघांना काठीने बेदम मार मारहाण; वाघोली येथील पाच जणांना अटक

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 22 September 2026, 20:31

अक्षय टेमगिरे

शिक्रापूर :

गाडी घासल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारामारीत झाले पाच जणांनी शिवीगाळ व दमदाटी करत लाकडी काठ्यांनी तिघांना मारहाण केल्याची घटना शिक्रापूर हद्दीत पुणे–अहिल्यानगर महामार्गावर घडली असून या मारहाणीत एका तरुणाचा डावा हात फ्रॅक्चर झाला असून, याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

याबाबत नारायण आसाराम घोडके वय २६, व्यवसाय पॅकर्स अँड मुव्हर्स, रा. निगडी, रूपीनगर, पुणे मूळ रा. दुमेगाव, ता. गेवराई, जि. बीड यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास पुणे–अहिल्यानगर महामार्गावर शिक्रापूर गावच्या हद्दीत चाकण चौकापासून पुण्याच्या दिशेने सुमारे २०० मीटर अंतरावर हा प्रकार घडला असून .

फिर्यादी यांचे वाहन क्रेटा कारला घासल्याने हा वाद झाला असून यावेळी योगेश बबन कर्डीले,कैलास आण्णा जगताप, अक्षय आप्पासाहेब अदमाने, रमेश सुभाष मिसाळ आणि ज्ञानेश्वर भगवान राऊत सर्व रा. वाघोली, ता. हवेली, जि. पुणे यांनी लाकडी काठ्यांनी नारायण घोडके, त्यांची आई छगाबाई आसाराम घोडके आणि भाचा विजय सुभाष काळे यांना मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या मारहाणीत विजय काळे यांच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर झाले असून इतर तिघांनाही हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले असून. या प्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात विविध कलमनान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पाचही आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या लाकडी काठ्या तसेच क्रेटा वाहन क्रमांक एमएच १२ एचओडी ०४३८ याबाबत तपास करण्यात येत आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मुटेकर हे करीत आहेत.

दरम्यान, अपघात किंवा वाहन घासण्यासारख्या किरकोळ कारणावरून नागरिकांनी रस्त्यावर वाद घालून मारामारी करू नये अपघात कोणतीही व्यक्ती जाणीवपूर्वक करत नाही अशा प्रसंगी कायदा हातात न घेता तत्काळ पोलिसांची मदत घ्यावी, असे आवाहन शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यातील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा! पोलिसांचं ‘क्राईम सीन रिक्रिएशन’; पुन्हा त्या जागेची झडती घेतली अन्…

Tuesday, 22 September 2026, 21:18

गाडी घासल्याच्या कारणावरून हायवेवर राडा! तिघांना काठीने बेदम मार मारहाण; वाघोली येथील पाच जणांना अटक

Tuesday, 22 September 2026, 20:31

८,५०० रुपयांची लाच महागात पडली! सोलापूर जि.प.च्या वरिष्ठ सहाय्यकाला न्यायालयाकडून ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

Tuesday, 22 September 2026, 20:27

वडिलांनी सर्वस्व पणाला लावलं, लेकीने देशासाठी पदक जिंकलं; कोल्हापूरच्या सोनम मस्करची प्रेरणादायी कहाणी

Tuesday, 22 September 2026, 20:06

मांजरी खुर्द येथे जमिनीच्या वादातून मोठा राडा! ‘घर खाली कर नाहीतर…’ धमकी देत तरुण अन् वडिलांना दगडाने बेदम मारहाण

Tuesday, 22 September 2026, 19:25

होणाऱ्या नवऱ्याच्याच हाती लागले तिचे नको ते फोटो; इंस्टाग्रामचं फेक अकाउंट, ब्लॅकमेल अन् पैशांची मागणी…

Tuesday, 22 September 2026, 18:41
Next Post

पुण्यातील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा! पोलिसांचं 'क्राईम सीन रिक्रिएशन'; पुन्हा त्या जागेची झडती घेतली अन्...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp