Tuesday, September 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा! पोलिसांचं ‘क्राईम सीन रिक्रिएशन’; पुन्हा त्या जागेची झडती घेतली अन्…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 22 September 2026, 21:18

वाकड : येथील शिल्पा सचिन गवारे या विवाहितेच्या मृत्यू प्रकरणाला आता गंभीर वळण लागले आहे. सासरच्या जाचाला कंटाळून शिल्पा यांनी रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी आत्महत्या केल्याचे सुरुवातीला समोर आले होते. मात्र, त्यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी हा आत्महत्येचा प्रकार नसून पूर्वनियोजित हत्या असल्याचा आरोप केला आहे. या आरोपानंतर वाकड पोलिसांनी तपासाला वेग दिला असून, तपासाचा भाग म्हणून नुकतेच घटनास्थळी क्राईम सीन रिक्रिएशन करण्यात आले.

शिल्पा गवारे यांचा विवाह वाकड परिसरातील गवारे कुटुंबात झाला होता. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस सुरळीत गेल्यानंतर सासरच्या मंडळींकडून त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू झाल्याचा आरोप माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. माहेरच्या प्रॉपर्टीमधील आपला हिस्सा मागून घेण्यासाठी पती आणि सासरच्या मंडळींकडून त्यांच्यावर दबाव टाकला जात होता, असेही माहेरच्यांनी म्हटले आहे.

माहेरून संपत्ती आणण्यासाठी शिल्पा यांच्यावर सातत्याने दबाव टाकला जात होता. तसेच पैशांच्या मागणीसाठी त्यांना वारंवार मारहाण आणि शिवीगाळ केली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांच्या माहेरच्या मंडळींनी केला आहे. या सततच्या छळाला कंटाळून शिल्पा यांचा मृत्यू झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

घटनेनंतर शिल्पा यांच्या भावाने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी पती सचिन गवारे, सासरे आणि दीर यांच्याविरोधात हुंडाबळी तसेच कौटुंबिक छळवणुकीच्या कलमांन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

 

माहेरच्यांनी हत्येचा आरोप केल्यानंतर पोलिसांनी मृत्यूच्या दिवशी तसेच त्याआधीच्या काही तासांत नेमका काय घटनाक्रम घडला, याचा तपास सुरू केला आहे. त्यासाठी पोलिसांनी आरोपींना सोबत घेऊन घटनास्थळाची पाहणी केली आणि क्राईम सीन रिक्रिएशन केले. यात आरोपींच्या जबाबातील सत्यता आणि संभाव्य विसंगती पडताळून पाहिली जात आहे.

दरम्यान, शवविच्छेदन अहवाल आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांकडून या मृत्यूमागील नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. माहेरच्या नातेवाईकांनी केलेल्या हत्येच्या आरोपाचीही तपासाच्या माध्यमातून पडताळणी केली जात आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यातील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा! पोलिसांचं ‘क्राईम सीन रिक्रिएशन’; पुन्हा त्या जागेची झडती घेतली अन्…

Tuesday, 22 September 2026, 21:18

गाडी घासल्याच्या कारणावरून हायवेवर राडा! तिघांना काठीने बेदम मार मारहाण; वाघोली येथील पाच जणांना अटक

Tuesday, 22 September 2026, 20:31

८,५०० रुपयांची लाच महागात पडली! सोलापूर जि.प.च्या वरिष्ठ सहाय्यकाला न्यायालयाकडून ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

Tuesday, 22 September 2026, 20:27

वडिलांनी सर्वस्व पणाला लावलं, लेकीने देशासाठी पदक जिंकलं; कोल्हापूरच्या सोनम मस्करची प्रेरणादायी कहाणी

Tuesday, 22 September 2026, 20:06

मांजरी खुर्द येथे जमिनीच्या वादातून मोठा राडा! ‘घर खाली कर नाहीतर…’ धमकी देत तरुण अन् वडिलांना दगडाने बेदम मारहाण

Tuesday, 22 September 2026, 19:25

होणाऱ्या नवऱ्याच्याच हाती लागले तिचे नको ते फोटो; इंस्टाग्रामचं फेक अकाउंट, ब्लॅकमेल अन् पैशांची मागणी…

Tuesday, 22 September 2026, 18:41
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp