Saturday, October 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Koyta Gang : मुंढव्यातील ‘त्या’ खूनानंतर कोयता गँगची पोलिसांनी काढली धिंड

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 12 May 2023, 18:41

Koyta Gang – पुणे : मुंढव्यातील केशवनगर परिसरात ज्येष्ठ नागरिकाचा खून करणाऱ्या कोयता गँगमधील सहा आरोपींची पोलिसांनी धिंड काढली. (Koyta Gang) नागरिकांमधील गुन्हेगारांची दहशत कमी व्हावी तर परिसरात शांतता रहावी अशी मागणी केली होती. (Koyta Gang)  पोलीस प्रशासनावर ताशेरे ओढल्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळत त्यांची त्याच भागात धिंड काढली. (Koyta Gang)

मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होता. खूनप्रकरणात ७ जणांना अटक करण्यात आली होती. मुंढवा भागातील केशवनगर परिसरात ३० एप्रिल रोजी रवींद्र दिगंबर गायकवाड (वय ५९, रा. केशवनगर, मुंढवा) यांचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी आकाश अशोक जावळे, सागर आकाश जावळे, साहिल भीमाशंकर सुतार, सनी विनायक चव्हाण, नागनाथ ऊर्फ हरी विठ्ठल पाटील, रोहित दत्तात्रय घाडगे यांना अटक करण्यात आली होती.

गायकवाड यांचा खून झाल्यानंतर मुंढवा-केशवननगर भागातील या घटनेचा निषेध करून बंद पाळला होता. व्यावसायिकांनी दुकाने बंद केली होती. गायकवाड व्यावसायिक होते. त्यांच्या घराजवळ आरोपी शिवीगाळ, तसेच आरडाओरडा करत होते. आरोपींना गायकवाड यांना समजावून सांगितले. त्यानंतर आरोपी जावळे, सुतार, पाटील, घाडगे यांनी गायकवाड यांच्यावर कोयत्याने वार केले. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला होता.

 

पोलिसांकडून केशवनगर आणि मुंढवा भागात सकाळ, दुपार, संध्याकाळ पेट्रोलिंग सुरू केली आहे. तर, नाकाबंदी करून ट्रीपलसिट प्रवास करणारे, तसेच संशयास्पद वाटणाऱ्यांची चौकशी सुरू केली. रात्रीच्या वेळी हद्दीतील ब्लॅकस्पॉटची देखील पेट्रोलिंग करून तपासणी केली जात आहे.

दरम्यान, खूनाच्या घटनेनंतर परिसरातील शंभरहून अधिक सराईतांची झाडाझडती घेतली आहे. मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जेवढे आरोपी आहेत त्या सराईत गुन्हेगारांना पोलीस ठाण्यात आणून त्यांच्याकडून सामाजिक शांतता भंग होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Koyta Gang : पुण्यात अल्पवयीन कोयता गँगची दहशत, उधारीवर सिगारेट न दिल्याने पानपट्टीचालकावर वार

Koyta Gang : सिंहगड कॉलेज परिसरात टोळक्यांचा पुन्हा धुडगुस ! कोयते, पालघन घेऊन दहशत पसरवणाऱ्या सराईत गुंडांसह 5 जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

koyta Gang : उत्तमनगर भागात कोयता गॅंगची पुन्हा दहशत ; चार जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या…!

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

‘गोल्डन मॅन’ सचिन शिंदे खून प्रकरणातील आरोपी मनोज साळवे निर्दोष!

Saturday, 17 October 2026, 20:14

Loni Kalbhor News : फ्लिटगार्ड कंपनीतील वादाचा राग गेटबाहेर; कामगाराला लोखंडी कड्याने मारहाण! तिघांवर गुन्हा दाखल

Saturday, 17 October 2026, 20:03

न्हावरेत मेंढपाळ महिलेने धाडसाने बिबट्याला पिटाळले; मात्र, बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार…..

Saturday, 17 October 2026, 19:50

कवडीपाटमध्ये भरदिवसा घरफोडी; दोन फ्लॅट फोडून रोख रकमेसह 14 लाखांच्या दागिन्यांवर चोरट्यांनी मारला डल्ला

Saturday, 17 October 2026, 19:41

लोहगडच्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची एंट्री; तपासानंतर आता खटल्याकडे लक्ष….

Saturday, 17 October 2026, 18:45

प्रदीप पूर्णेकरांनंतर आता पुतणी खुशबूला धमकी! ‘पुढचं टार्गेट तूच’; प्रताप सरनाईकांसमोर खळबळजनक दावा

Saturday, 17 October 2026, 18:07
Next Post

Yavat News : बोरीभडक येथील विलास गव्हाणे यांची शिवाजी मराठा सोसायटी कारभारी मंडळाचे अध्यक्षपदी निवड..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp