Saturday, April 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Kedgav News : केडगाव चौफुला येथे अनेक वर्षांपासून नाही बसस्थानक ; प्रवाशांचे होताहेत हाल

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 27 June 2023, 19:12

संदीप टुले
Kedgav News दौंड : चौफुला परिसर नेहमीच गजबजलेला पाहायला मिळतो. येथील उद्योगधंदे, मिळणाऱ्या सोयीसुविधा हे यामागचे कारण आहे. (Kedgav News)  त्यात सध्या सुट्टीचा काळ संपला असून, प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. पण चौफुला येथे बस स्थानकच नसल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल होताना दिसत आहे. (Kedgav News)

 

चौफुला येथे गेल्या अनेक वर्षांपासून बस स्थानकाची सोय नाही. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानेही ती अद्याप केली नाही. येथे प्रवाशांना रस्त्याच्या कडेला उभे राहून बसची वाट पाहावी लागत आहे. पण बसण्याची सोय नाही, पिण्यास पाणी नाही, उन्ह, वारा व पावसापासून संरक्षण मिळण्यासाठी येथे साधे शेडही नाही. त्यामुळे येथील प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे.

तसेच येथे बसस्थानकच नसल्याने बस थांबण्याचे प्रमाण कमी आहे. परिणामी, प्रवाशांना बस थांबवण्यासाठी हात करावा लागत आहे. पण हे करूनही काही मोजक्याच बस थांबतात आणि थांबणारी बसही जागेअभावी या महामार्गावरच थांबत आहे. त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन बसमध्ये चढावे लागते.

दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही

काही बस या महामार्गावर थांबत असल्याने इतर वाहने वेगाने असतात. त्यामुळे याठिकाणी काही दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एसटी महामंडळाने याकडे लक्ष देऊन चौफुला येथे बस स्थानकाची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“कमी व्याजाचे आमिष दाखवून २८ लाखांचे सोने गायब!” हडपसरमध्ये महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:54

पुण्यात 11 महिन्यांच्या चिमुकलीच्या मृत्यूला डॉक्टरच जबाबदार! ससूनच्या अहवालानंतर 4 डॉक्टरांसह 6 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:46
Love jihad Case

Love jihad Case : व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केलं, जबरदस्तीने छळले! विधवा महिलेवर अत्याचार, ‘त्या’ नराधमाला जामीन नाकारला

Saturday, 18 April 2026, 14:40

कारेगावमधील अनधिकृत उत्खनन प्रकरणातील ओहसंग कंपनीकडून तब्बल 43 लाख 50 हजारांचा दंड वसूल, अशोक भोरडे यांच्या तक्रारीला यश

Saturday, 18 April 2026, 13:26
Fursungi

Fursungi : “घराच्या स्वप्नावर पाणी!”- फुरसुंगीमध्ये 62 लाखांची जमीन फसवणूक; दाम्पत्याविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:56

फुरसुंगीमध्ये हुंड्यासाठी नवविवाहितेचा छळ; पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:52
Next Post

Loni Kalbhor News : आळंदी म्हातोबाची येथे जमिनीच्या वादातून एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न ; लोणी काळभोर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.