Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News : आळंदी म्हातोबाची येथे जमिनीच्या वादातून एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न ; लोणी काळभोर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 27 June 2023, 19:19

Loni Kalbhor News : लोणी काळभोर, (पुणे) : शेत बळकाविण्यास विरोध केल्याने चौघांनी पिस्तुल व सूऱ्याचा धाक दाखवून तसेच अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत हि घटना सोमवारी सकाळी घडली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात चौघांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. (Loni Kalbhor News)

पोपट सुदाम सुर्वे, विठ्ठल सुदाम सुर्वे (रा. आळंदी म्हातोबाची, ता. हवेली) तसेच आणखी दोघे त्यांचे नाव व पत्ता माहित नाही. अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यामध्ये विठ्ठल सुदाम सुर्वे याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी हेमंत शंकरराव तोडकर (वय ४७, रा. मंगळवार पेठ, पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Loni Kalbhor News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमंत तोडकर यांची आळंदी म्हातोबा परिसरात जमीन आहे. तोडकर हे त्यांच्या शेतामध्ये गेले असताना पोपट सुर्वे, विठ्ठल सुर्वे इतर दोघांना घेऊन ट्रॅक्टर, मोटारसायकलवरुन तेथे आले. यावेळी तोडकर यांनी आमचे शेतामध्ये ट्रॅक्टर कसा काय घेऊन आला, असे विचारले असता. पोपट सुर्वे याने मी तुम्हाला ओळखत नाही. ही माझी शेती आहे. व मी कसण्याकरीता व तिला कंपाऊड करण्याकरीता आलो आहे. यामध्ये अडथळा आणल्यास गंभीर परिणाम होतील, असे बोलून धमकी दिली.

 

मोटारसायकलवरील एका साथीदाराने कमरेला खोचलेला पिस्तुल व सुरा दाखवला. विठ्ठल सुर्वे याने फिर्यादींना तुम्ही इथून चालते व्हा, नाहीतर या ट्रॅक्टरखाली तुम्हाला चिरडून टाकू. आज काहीही झाले तरी याला जिवंत सोडायचे नाही. याला इथेच संपवून गाडून टाकू, असे म्हणून ट्रॅक्टर चालकाला ट्रॅक्टर चालू करण्यास सांगितले.

दरम्यान, तोडकर यांना जीवे मारण्याच्या हेतूने त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख तपास करीत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59
Next Post

Health News : ब्रेड आवडीने खाताय? पण व्हाईट ऐवजी ब्राऊन ब्रेड खा ; आहेत अनेक फायदे...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.