Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Junnar News | पुणे : तरुणावर बिबट्याने अचानक केला हल्ला आणि मग…

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 24 March 2023, 14:34

Junnar News | पुणे : पिंपळवंडी (ता.जुन्नर) (Junnar )येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेल्या एका रुग्णाला घेऊन जाण्यासाठी गावातून चालत निघालेल्या तरुणावर बिबट्याने अचानक हल्ला केला. या  हल्ल्यात  तरुण जखमी झाला आहे ही घटना (ता.२४) रात्री दीडच्या सुमारास घडली.

आदित्य शांताराम गायकवाड असे बिबट्याच्या हल्लात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, आदित्य गायकवाड हे रुग्णवाहिका चालक असुन रात्री दीडच्या सुमारास ते पिंपळवंडी (ता.जुन्नर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेल्या एका रुग्णाला घेऊन जाण्यासाठी गावातून चालत निघाले असता,आरोग्यकेंद्राच्या काही मीटर अंतरावर आल्यावर त्यांच्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला.

 

प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु…

अचानक झालेल्या या हल्ल्याने आदित्यने आरडाओरड करत बिबट्याचा प्रतिकार करत आपला जीव वाचवला. बिबट्या आकाराने लहान असल्याने मी या हल्ल्यातून बचावलो असे आदित्यने सांगितले. या हल्ल्यात आदित्यच्या हाताला जखम झाली असुन प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याच्यावर उपचार सुरु आहे.

दरम्यान, पिंपळवंडी व पंचक्रोशीमध्ये बिबट्याचे पाळीव प्राण्यांवर हल्ले वाढलेले असतानाच मनुष्यावर देखील बिबट्याने हल्ले सुरु केले असल्याने नागरिक चिंता व्यक्त करत आहेत. तसेच लवकरात लवकर बिबट्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी येथील ग्रामस्थ करीत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!

गोडवली येथील तापनेश्वर मंदिर परिसरात झाले बिबट्याचे दर्शन

Shirur News : प्रेम, वात्सल्य, भितीदायक दृष्य.. ती;आली, तीन पाहिलं;अन बछड्यांना मायेन तोंडात घेतल ; बिबट्याचे चार बछडे अखेर आईच्या कुशीत

Shirur News : हरवलेल्या बछड्यांना पुन्हा मातेकडे पोहचविले ; वन विभागाची कामगिरी

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29
Next Post

Nagar Crime | नगर : त्रास देणाऱ्या रोडरोमिओंवर पोलिसांची धडक कारवाई...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.