Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nagar Crime | नगर : त्रास देणाऱ्या रोडरोमिओंवर पोलिसांची धडक कारवाई…!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 24 March 2023, 14:50

Nagar Crime | नगर : शहर व परिसरातील नागरिकांना व महिलांना तसेच तरुणींना त्रास देणाऱ्या रोड रोमियोंना पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. महिला-मुलींना त्रास देणाऱ्या रोडरोमिओंवर कोतवाली पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. शहर व परिसरात या रोड रोमियोंकडून विनाकारण त्रास दिल्याच्या तक्रार पोलीसांना प्राप्त झाल्या होत्या.

याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गोंधळ घालणाऱ्या सोळा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसरा, कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या वाडीयापार्क व परिसरात राहणाऱ्या महिला, फिरायला येणाऱ्या-जाणाऱ्या महिला, व्यायामासाठी, फिटनेससाठी येणाऱ्या महिल, कोचिंग क्लासेससाठी येणाऱ्या मुलींना रोडरोमिओंकडून सारखा त्रास दिला जात होता.

 

काही रोडरोमिओ हे जोरात मोटारसायकल चालविणे, मोठमोठ्याने हॉर्न वाजविणे, रस्त्यावर वाहने लावून वाढदिवसाचे केक कापणे, मुलींच्या अंगावर पाण्याच्या बाटल्या तसेच पाणी फेकणे तसेच वाडीयापार्क परिसरात दारु पिवून तेथेच बाटल्या फेकणे तसेच मुलींचे पालक त्यांना घेण्यासाठी आल्यानंतर त्यांचे अंगावर पाणी फेकने असे प्रकार करून त्यांना त्रास देत होते.

याबाबत पोलीसांना माहिती मिळताच त्यांनी वाडीयापार्क येथील संपुर्ण परिसर, टिळकरोड, वाडीयापार्क मैदानाच्या बाहेरील दुकानाच्या रांगेसमोर गस्त घालत वेगात गाडी चालवणारी व गोंधळ घालत असणारी मुले ताब्यात घेतली. या परिसरातील विनाकारण फिरणाऱ्यांना कोतवाली पोलिसांकडून समज देण्यात आला.

महिला मुलींनी समाधान व्यक्त केले…

दरम्यान पोलीसंच्या या कारवाईचा धसका अनेक रोडरोमिओंनी घेतला असून आता अशा टवाळखोरांवर वारंवार कारवाई करण्यात येणार असल्याने महिला मुलींनी समाधान व्यक्त केले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, सतिष भांड, योगेश भिंगारदिवे, रियाज इनामदार, योगेश खामकर, अभय कदम, संदिप थोरात, अमोल गाढे, सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, सागर मिसाळ, श्रीकांत खताडे, अतुल काजळे, अशोक कांबळे, सतीश भांड, अशोक सायकर आदींनी केली आहे.
तर महिला-मुलींनो अशी करा तक्रार!

अशा कारवाईची ही सुरुवात असून वाईट उददेशाने महिला व मुलींच्या मागे फिरणे, स्पर्श करण्याचा प्रयत्न करणे, वारंवार फोन करणे, फेसबुक, व्हॉटसअप, इंस्टाग्रामवर वारंवार मेसेज करणे, प्रवासात वाईट उददेशाने स्पर्श करणे, वेगवेगळे हातवारे करणे असा कोणत्याही प्रकारे त्रास दिल्यास कोतवाली पोलीस ठाण्याच्या ०२४९/२४१६११७ या क्रमांकावर संपर्क साधावा. किंवा पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या ७७७७९२४६०३ या क्रमांकावर टेक्स मॅसेज अथवा व्हॉटसअप मेसेज करुन तक्रार करता येईल. या क्रमांकावर टेक्स मॅसेज अथवा व्हॉटसअप मेसेज करुन तक्रार करता येईल.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!

Nagar Crime : बेकायदेशीर हत्यारे बाळगणाऱ्या दोघांना कोतवाली पोलीसांनी ठोकल्या बेड्या

Ahmednagar Accident | दुधाच्या टँकरची दोन दुचाकींना जोरदार धडक ; तिघांचा जागेवरच मृत्यू, एकजण गंभीर, संगमनेर ; अकोले रस्त्यावरील घटना..!

Ahmednagar Crime :  मोबाईलची चोरी करून विक्री करणाऱ्या एका अल्पवयीनसह दोन दुकानदारांना कोतवाली पोलिसांनी ठोकल्या बेड्या..!

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

विकृतीचा कळस..! महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाची बदनामी; दिग्दर्शक सचिन गोस्वामीं संतापले….

Friday, 3 July 2026, 18:09

जमिनीच्या वादातून फुरसुंगीत तुफान राडा; लोखंडी रॉड, काठीने हल्ला, तिघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा

Friday, 3 July 2026, 18:03

पुरंदर तालुक्यात जमिनीच्या वादातून दोन कुटुंबांत तुंबळ हाणामारी; डोक्यात विटा आणि काठ्या मारून 5 जण जखमी, तर 5 जणांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:49

केतन हत्याकांड प्रकरणाला वेगळं वळण! सिया आणि चेतनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?

Friday, 3 July 2026, 17:45

प्रेमविवाहानंतर संसार उद्ध्वस्त; विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून विवाहितेची आत्महत्या? फुरसुंगी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:33

शिरूर बाजार समितीच्या निवडणुकीला उच्च न्यायालयाचा दणका; मतदार यादी रद्द, निवडणूक पुन्हा होणार

Friday, 3 July 2026, 17:17
Next Post
Pune court asks Rahul Gandhi to appear on August 19 in Savarkar defamation case

Rahul Gandhi : बिग ब्रेकिंग! देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी; 'मोदी'वरील 'ते' विधान भोवलं..; राहुल गांधींची खासदारकी रद्द...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.