पुणे Jobz : पुण्यात नोकरीच्या (Jobz) शोधात असाल तर ही बातमी फक्त तुमच्याचसाठीच आहे. फिल्मी दुनियेत नोकरी (Jobz) करण्याची इच्छा असेल तर आता फार काळ वाट पाहावी लागणार नाही. कारण या क्षेत्रात नोकरीची (Jobz) सुवर्ण संधी चालून आली आहे. (Jobz) चित्रपट आणि दूरदर्शन संस्था अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. (Jobz)
या भरती अंतर्गत कॅमेरामन, ग्राफिक आणि व्हिज्युअल असिस्टंट, फिल्म एडिटर, मेक-अप आर्टिस, प्रयोगशाळा सहाय्यक, संशोधन सहाय्यक, सहाय्यक सुरक्षा अधिकारी, उत्पादन सहाय्यक, सहाय्यक देखभाल अभियंता, (FTII Recruitment) ध्वनी रेकॉर्डिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रात्यक्षिक, लघुलेखक, उच्च विभाग लिपिक, मेकॅनिक, हिंदी टायपिस्ट लिपिक, सुतार, ड्रायव्हर, इलेक्ट्रीशियन, पेंटर, तंत्रज्ञ, मल्टी टास्किंग स्टाफ, स्टुडिओ असिस्टंट पदांच्या रिक्त जागा भरणार असून, चित्रपट आणि दूरदर्शन संस्था अंतर्गत होणाऱ्या या पदभरतीमध्ये एकूण 84 रिक्त जागेसाठी ही भरती केली जाणार आहे.
काय असेल शैक्षणिक पात्रता
कॅमेरामन : Diploma from FTII in Cinematography or equivalent; OR Degree of a recognized University;
ग्राफिक आणि व्हिज्युअल असिस्टंट : Degree/Diploma in Fine Arts from a recognized University or institution or equivalent;
फिल्म एडिटर : Diploma from FTII in Editing or equivalent;
मेक-अप आर्टिस : Matriculation or equivalent;
प्रयोगशाळा सहाय्यक : Degree in Chemistry from a recognized University;
संशोधन सहाय्यक : Diploma in Engineering (Electrical) of a recognized University or equivalent;
सहाय्यक सुरक्षा अधिकारी : Minimum S.S.C. or equivalent.
उत्पादन सहाय्यक : Diploma in Direction from the Film and Television Institute of India or equivalent; OR
Diploma in Production from the National School of Drama or its equivalent OR Degree of a recognized University or equivalent,
सहाय्यक देखभाल अभियंता (मेकॅनिकल) : Diploma in Mechanical Engineering from a recognized Institute or equivalent.
सहाय्यक देखभाल अभियंता (इलेक्ट्रिकल): Diploma in Cinema (Sound Recording and Sound Engineering) from the FTII or equivalent. OR Degree or Diploma in Electrical Engineering or the equivalent of a recognized University or Institute.
ध्वनी रेकॉर्डिस्ट : Diploma from FTII in Sound Recording and Sound Engineering or equivalent
या भरतीसाठी अर्ज शुल्क हा Rs 1,000/‐ इतका आकारला जाणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Pune Crime : बँक मॅनेजरनेच एका आयटी कर्मचार्याला घातला तब्बल २७ लाख रुपयांना गंडा…