Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Wagholi News : वाघोलीतील शासकीय जमिनीची देखभाल महापालिका करणार ; अतिक्रमणांना पायबंद बसणार?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 6 May 2023, 16:12

Wagholi News वाघोली, (पुणे) : वाघोली 23 गावांचा महापालिकेत समावेश झाला आहे. मात्र येथील शासकीय, गायरान जमिनींची मालकी जिल्हाधिकार्‍यांच्या नावावर आहे. त्यामुळे या जमिनींवर होणारे अतिक्रमण काढणे, तसेच त्याचे संरक्षण करताना महापालिकेला अडचणी येत होत्या. या जमिनींवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे होत असल्याच्या तक्रारी वारंवार जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर आता वाघोतील शासकीय जमिनीची देखभाल महापालिका करणार असल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला आहे.

’महापालिकेकडे देखभाल व अतिक्रमण संरक्षणार्थ’ अशी नोंद

भागातील शासकीय गायरान, खाणपड अशा एकूण सुमारे 120 एकर (47 हेक्टर 73 आर) जमिनींच्या सातबारावर ’महापालिकेकडे देखभाल व अतिक्रमण संरक्षणार्थ’ अशी नोंद जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने करण्यात आली आहे. यामुळे या जमिनींवरील अतिक्रमणे काढणे व संरक्षण करणे, तसेच सार्वजनिक सोयीसुविधासाठी आरक्षणे प्रस्तावित करणे महापालिकेला सोपे झाले आहे.

या जमिनीची देखभाल महापालिकेकडे दिल्यास अतिक्रमणांना पायबंद आणता येईल, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लक्षात आले. यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी याबाबतचे आदेश काढल्याने वाघोलीतील या जमिनींच्या सातबारावर महापालिकेकडे देखभाल व अतिक्रमण संरक्षणार्थ नोंद करण्यात आली आहे. या जमिनींचे संरक्षण करणे, सार्वजनिक प्रयोजनासाठी वापर करणे व अतिक्रमणे काढण्यासाठी नियोजन प्राधिकारी म्हणून महापालिकेला आता काम पाहता येणार आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लीक करा..

Wagholi Fire  : वाघोलीतील शुभ गोडावूनला भीषण आग ; अशुभ घटनेत  तिघांचा होरपळून जागीच  मृत्यू

Wagholi Accident : बकोरी- केसनंद रोडवर भरधाव दोन कारची समोरासमोर धडक ; केसनंद येथील तरुणाचा मृत्यू, तर चौघे जखमी..

Wagholi Crime : वाघोली येथे बनावट खरेदीखत करून तब्बल ६० गुंठे जमीन बळकाविण्याचा प्रयत्न ; लोणी कंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Sunday, 5 July 2026, 8:06

पुणेकरांनो सावधान! विकेंडला मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत हवामान विभागाचा रेड अलर्ट

Sunday, 5 July 2026, 7:49

तडीपार आदेशाला केराची टोपली! आरोपीविरुद्ध शिरूर पोलिसांची कडक कारवाई

Sunday, 5 July 2026, 7:33

आजचा दिवस आव्हानांचा! ‘या’ राशींना प्रत्येक पावलावर करावी लागणार कसरत, वाचा राशीभविष्य

Sunday, 5 July 2026, 7:21

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00
Next Post

Koyta Gang : पुण्यात अल्पवयीन कोयता गँगची दहशत, उधारीवर सिगारेट न दिल्याने पानपट्टीचालकावर वार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.