Friday, October 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

देवाऱ्याच्या खाली असलेल्या लाकडी कप्प्यात ठेवलेले साडेतीन तोळे वजनाचे दागिने चोरट्याने चोरले…!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 11 August 2024, 12:41

शिक्रापूर : शिरसगाव (ता.शिरूर) येथे अर्धवट दरवाजा उघडा असलेला पाहून अज्ञात चोरटयाने आत प्रवेश केला. त्यावेळी घरामध्ये देवा-याच्या खाली असलेल्या लाकडी कप्प्यात ठेवलेले साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे 1 लाख, 78 हजार रूपये किमंतीचे दागिने चोरुन नेले. ही चोरीची घटना 8 ऑगस्टच्या मध्यरात्री घडली आहे.

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष भिकोबा कदम (वय 70), (धंदा शेती, रा.मानेवाडी, शिरसगाव काटा शिरूर जि. पुणे) यांनी अज्ञात चोरट्याविरोधात फिर्याद दिली आहे. दि. 08 ऑगस्ट रोजी रात्री 12 ते दि. 09 ऑगस्ट रोजी पहाटे पाचच्या दरम्यान कदम यांच्या अर्धवट दरवाजा उघडा असलेला पाहून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला. घरामध्ये देवा-याच्या खाली असलेल्या लाकडी कप्प्यात ठेवलेला एकूण 1,78,000 /- रूपये किंमतीचा ऐवज त्यामध्ये 95 हजार रु. किमंतीचे 19 ग्रॅमचे सोन्याचे मिनी गंठण, 15 हजार रु किमंतीचे 3 ग्रॅमचे गळयातील डोर्ले, 5 ग्रॅम वजणाची पिळयाची 25 हजार रु किमंतीची अंगठी, 15 हजार रु किमंतीची 3 ग्रॅम वजनाची लेडीज अंगठी, 15 हजार रु किमंतीचे 3 ग्रॅम गळयातील मणी, साडेसात हजार रु किमंतीचे दीड ग्रॅम गळयातील डोर्ले, अडीच हजार रु किमंतीची अर्धा ग्रॅम नाकातील चमकी, 3 हजार रु. किमंतीचा चांदीचा पायातील जोडवी जोड असा ऐवज चोरट्याने चोरुन नेला आहे.

यासंदर्भात आधिक तपास पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक शिंदे करीत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

स्विफ्ट कारमध्ये गावठी पिस्तूल, 3 काडतुसे! बारामतीत तरुणाला अटक; 2.26 लाखांचा मुद्देमाल जप्त

Friday, 23 October 2026, 10:41

पत्नीच्या मृत्यूचा बनाव की प्रेमाचं जाळं? सुमितच्या सत्याने मानसीला हादरवलं; डोंबिवलीतील लॉजमध्ये तरुणीची भयंकर अवस्था..

Friday, 23 October 2026, 10:37

500 कोटींच्या आरोपांची तक्रार द्या; बावनकुळेंचे जरांगेंना आवाहन, पुरावे सादर केल्यास निष्पक्ष चौकशीचे आश्वासन

Friday, 23 October 2026, 10:35

लग्न होणार अडीच लाख द्यावे लागतील अन् दोन दिवसांतच धक्कादायक खुलासा; लग्नाच्या नावाखाली फसवणूक

Friday, 23 October 2026, 10:25

पुण्यात डेंगीचा पहिला बळी! 8 वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू; 4-5 दिवस ताप अन् पोटदुखीनंतर अचानक श्वास..

Friday, 23 October 2026, 10:19

संसारात कटुता, छळाचे आरोप अन् दुःखद घटना! पुण्यात दोन विवाहित महिलांनी केली आत्महत्या

Friday, 23 October 2026, 10:13
Next Post

मराठा आंदोलकांनी शरद पवारांची गाडी अडवली..! मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची केली मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp