पुणे : स्वतःच्या कमाईचे, हक्काचे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. हे स्वप्न साकार झाले की मिळणारा आनंद गगनात न मावणारा असतो. तुम्हीही तुमच्या हक्काच्या घराच्या शोधात आहात? मग आता चिंता नको… तुमचे हेच स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी आता ‘जानाई डेव्हलपर्स’ने पुढाकार घेतला आहे. उरुळी कांचनमध्ये ‘जानाई डेव्हलपर्स’ तुमच्यासाठी घेऊन आले आहेत. प्रोजेक्ट ‘अनुराज पार्क’… सर्व सोयी-सुविधांनी युक्त असलेल्या ‘अनुराज पार्क’ या जानाई डेव्हलपर्सच्या नवीन प्रोजेक्टला नक्की भेट द्या आणि तुमच्या घरासाठी आजच योग्य जागा निवडा…
‘जानाई डेव्हलपर्स’ प्लॉटिंगच्या क्षेत्रात २०१४ पासून कार्यरत आहे. आतापर्यंत त्यांनी ४ हजार समाधानी ग्राहक जोडले आहेत. ‘जानाई डेव्हलपर्स’चे वैशिष्ट्य म्हणजे, सुलभ हफ्त्याने केवळ ० टक्के व्याजदराने येथे प्लॉट उपलब्ध आहेत. येथे येणाऱ्या ग्राहकाला क्लिअर टायटल प्लॉट मिळण्याची शंभर टक्के हमी मिळते. एवढेच नव्हे तर, प्रत्येक ग्राहकाला ५० टक्के रक्कम भरल्यावर लगेच खरेदीखत व ७/१२ करून मिळतो.
आता तुम्ही म्हणाल, ‘एवढे महागडे प्लॉट आम्हाला परवडणारे कसे?’ तर त्याचीही चिंता सोडा. ‘जानाई डेव्हलपर्स’ने सर्वसामान्य ग्राहकाचाही विचार केला आहे. कमीत कमी ४.५० लाखांपासून ते १८ लाखांपर्यंत या रेंजमध्ये प्लॉट उपलब्ध करून दिले आहेत. जो ग्राहक ५० टक्के रक्कम भरू शकत नाही, त्यांना देखील फक्त ५० हजार रुपये भरून, बाकी रक्कम सुलभ हफ्त्याने ० टक्के व्याजदराने भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. मग, विचार कसला करताय? मनातले किंतु-परंतु काढून टाका आणि मनातले स्वप्न प्रत्यक्षात उतरवा…
जानाई डेव्हलपर्सची वैशिष्ट्ये काय?
- पुणे-सोलापूर रोड टच
- ५० मीटर अंतरावर उरुळी कांचन लगत अप्रतिम लोकेशन
- रहिवासी झोन प्लॉट उपलब्ध
- पुणे-सोलापूर रोड फक्त एका मिनिटाच्या अंतरावर
या सुविधांचा जरूर लाभ घ्या…
- २० फूट अंतर्गत रस्ता
- संपूर्ण प्लॉटला सिमेंटची भिंत
- स्ट्रीट लाईट, ड्रेनेज, प्रत्येक प्लॉटला नळ कनेक्शन
- प्रत्येक प्लॉटला वृक्षारोपण,
- वॉल कंपाऊंड
- प्लॉटला प्रशस्त कमान व गेट
सुलभ हप्त्यांची सोय
रेट १४,००,०००/-
- ५० टक्के – ७,००,०००/- खरेदीखत आधी
- ५० टक्के = २४ महिने हफ्त्याने
- २९, १६६×२४ महिने EMI
रेट : १५,००,०००/-
- ५० टक्के = ७,५०,०००/- खरेदीखत आधी
- ५० टक्के = २४ महिने हफ्त्याने
- ३१, २५०×२४ महिने EMI
रेट : १७,००,०००/-
- ५० टक्के = ८,५०,०००/- खरेदीखत आधी
- ५० टक्के = २४ महिने हफ्त्याने
- ३५ ४१६×२४ महिने EMI
रेट : १८,००,०००/-
- ५० टक्के = ९,००,०००/- खरेदीखत आधी
- ५० टक्के = २४ महिने हफ्त्याने
- ३७५००×२४ महिने EMI
प्रतिगुंठा फक्त १३.९९ लाखांपासून पुढे…
सुलभ हफ्त्याने ५० टक्के रक्कम भरा व ५० टक्के रक्कम २४ महिने सुलभ हफ्त्याने ० टक्के व्याजदर….
मग, विचार कसला करताय? आजच भेट द्या किंवा 790 999 1000 / 95 79 200 300 या क्रमांकावर संपर्क साधा.