Tuesday, April 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे पोलीस आयुक्तालयातील सहा सहायक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Wednesday, 17 January 2024, 18:07
Assistant police commissioners transfers in pune police

पुणे : आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पोलीस आयुक्तालयातील सहा  सहायक पोलीस आयुक्तांच्या बदल्या केल्या आहेत. सदर बदल्यांचे आदेश मंगळवारी 16 जानेवारीला काढले आहेत. सहायक पोलीस आयुक्तांच्या बदल्या या केंद्रीय निवडणूक आयोग आणि पोलीस महासंचालक यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार करण्यात आल्या आहेत.

 

बदल्या झालेल्या सहायक पोलीस आयुक्तांची नावे …

  1. मच्छिंद्र रामचंद्र खाडे – (सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा (प्रशासन) ते सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा (परिमंडळ-1)
  2. नारायण देवदास शिरगावकर – (सहायक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग ते सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा (प्रशासन)
  3. अशोक विश्वासराव धुमाळ – (सहायक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग ते सहायक पोलीस आयुक्त, अभियान)
  4. रुक्मिणी मनोहर गलंडे – (सहायक पोलीस आयुक्त, अभियान ते सहायक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग)
  5. अजय सुभाष चांदखेडे – (नव्याने हजर ते सहायक पोलीस आयुक्त, प्रशासन)
  6. नंदा राजेंद्र पाराजे (मंदीनी वग्यानी) – (सहायक पोलीस आयुक्त, प्रशासन ते सहायक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग)

तसेच आस्थापना सहायक पोलीस आयुक्त रंगनाथ बापू उंडे यांच्याकडे सहायक पोलीस आयुक्त, अभियान या पदाचा अतिरिक्त पदभार पुढील आदेश होईपर्यंत सोपवण्यात आला आहे.

सहायक पोलीस आयुक्त यांनी त्यांच्या पदस्थापनेच्या ठिकाणी त्वरीत कार्यभार स्वीकारून अनुपालन अहवाल कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्रासह पोलीस आयुक्तलायत सादर करावा, असे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आदेशात नमूद केले आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

Pune News : अनुसूचित जाती-जमातींसाठी राखीव ‘15% निधीचा हिशेब द्या, नाहीतर कारवाईला सामोरे जा!’ – समाजकल्याण समितीचे सभापती जितेंद्र बडेकर यांचा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना कडक इशारा

Tuesday, 21 April 2026, 12:57

Loni Kalbhor News : निलेश काळभोरचा “गेम वाजवायला” निघालेल्या दोन आरोपींच्या खंडणी विरोधी पथकाने आवळल्या मुसळ्या

Tuesday, 21 April 2026, 11:36
Uruli Kanchan News

‘शिवीगाळ का केली’ विचारल्याने एकावर चाकूने हल्ला ; उरुळी कांचन पोलीस ठाण्यात पती-पत्नीवर गुन्हा दाखल..

Monday, 20 April 2026, 16:15
Patas Grampanchyat member son beats woman yavat Pune

Yavat Crime News : वरवंडमध्ये आईस्क्रीम उधार न दिल्याने दुकानदारावर हल्ला ; गालाचा घेतला चावा, दुकानाच्या बोर्डाचीही तोडफोड, दोघांवर गुन्हा दाखल..

Monday, 20 April 2026, 16:01

Dhaulagiri mountain : धौलागिरीवर मराठमोळा झेंडा! सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे यांचा पराक्रम , महाराष्ट्र पोलीस दलाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद

Monday, 20 April 2026, 14:29

Cricket : फाल्कन प्रिमिअर लीगचा मानकरी ठरला फाल्कन ब्लास्टर क्रिकेट संघ

Monday, 20 April 2026, 13:59
Next Post

शेअर बाजार कोलमडला! निफ्टी २१,६०० अंकांनी तर, सेन्सेक्स १,६२८ अंकांनी घसरला; गुंतवणूकदारांचे 4.5 लाख कोटींचे नुकसान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.