Saturday, April 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शेअर बाजार कोलमडला! निफ्टी २१,६०० अंकांनी तर, सेन्सेक्स १,६२८ अंकांनी घसरला; गुंतवणूकदारांचे 4.5 लाख कोटींचे नुकसान

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 17 January 2024, 18:14

मुंबई : शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली. निर्देशांक सेन्सेक्स आज 1,628 अंकांनी घसरला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक असलेला निफ्टी 460 अंकांनी घसरला. गेल्या 16 महिन्यामधील ही सर्वात मोठी घसरण आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना 4.5 लाख कोटींचे नुकसान सहन करावे लागले आहे.

 

बँकिंग आणि वित्तीय समभागांच्या विक्रमी घसरणीने शेअर बाजाराचे कंबरडे मोडले. आज बाजारातील घसरणीचे सर्वात मोठे कारण म्हणजे एचडीएफसी बँकेतील मोठी घसरण. सेन्सेक्सच्या 1600 अंकांच्या घसरणीत एकट्या एचडीएफसी बँकेच्या 950 अंकांची म्हणजे साडे आठ टक्क्यंची घसरण झाली.

यापूर्वी देशांतर्गत बाजारात जून 2022 मध्ये अशी घसरण दिसून आली होती. बुधवारी सकाळपासून BSE सेन्सेक्स आणि NSE निफ्टी दोन्ही मोठ्या घसरणीचे संकेत देत होते. दोघांची सुरुवात प्रत्येकी एक टक्का घसरणीने झाली. दिवसाचा व्यवहार जसजसा वाढत गेला तसतसा बाजारातील तोटा वाढत गेला. व्यवहाराच्या समाप्तीपर्यंत, सेन्सेक्स आणि निफ्टीचा तोटा 2.25 टक्क्यांवर पोहोचला होता, जो देशांतर्गत शेअर बाजारातील एका दिवसातील सर्वात मोठी घसरण आहे.

सेन्सेक्सचे एवढे मोठे नुकसान
एका दिवसापूर्वी सेन्सेक्स 73,128.77 अंकांवर होता. आज त्याने 71,998.93 अंकांवर मोठ्या तोट्यासह सुरुवात केली. व्यवहार संपल्यानंतर सेन्सेक्स 1628.01 अंकांनी म्हणजेच 2.23 टक्क्यांनी घसरला आणि 71,500.76 अंकांवर बंद झाला.

आयटी समभाग वगळता सर्व शेअर्समध्ये घसरण
सेन्सेक्स कंपन्यांमध्ये, केवळ टेक स्टॉक्सने बाजाराला काही प्रमाणात आधार दिला. एचसीएल टेक सर्वाधिक 1.34 टक्क्यांनी मजबूत झाला. इन्फोसिस 0.55 टक्के, टेक महिंद्रा 0.54 टक्के आणि टीसीएस 0.38 टक्के वधारले तर दुसरीकडे एचडीएफसी बँक सर्वाधिक साडेआठ टक्क्यांनी घसरली. टाटा स्टील 4 टक्क्यांहून अधिक घसरले. कोटक बँक, अॅक्सिस बँक, आयसीएआय बँक, जेएसडब्ल्यू स्टील आणि बजाज फिनसर्व्हचे समभाग 2.38 टक्क्यांनी 3.66 टक्क्यांनी घसरले.

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Pune Crime: How did the Pune Police's 'MCOCA' weapon backfire on them? Did they commit a crime or did they use MCOCA...

Pune MCOCA : पुण्यासह चार जिल्ह्यांत दहशत माजवणाऱ्या ‘अटल्या’ भोसले टोळीवर मोक्का

Saturday, 25 April 2026, 14:01

Pune News : शिरूरमध्ये ‘पोर्टर’ डिलिव्हरी ॲपचा वापर करून ड्रग्ज सप्लाय ; 21 लाखांचा मुद्देमाल जप्त, 3 तस्करांना बेड्या, पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

Saturday, 25 April 2026, 13:50

पुणे ग्रामीण पोलिसांकडून दोन सराईत टोळ्या जेरबंद, तब्बल २३ गुन्ह्यांचा उलगडा तर ४६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Saturday, 25 April 2026, 13:36

Pune News : वारजे येथे सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी, एक आरोपी जागीच जेरबंद ; पूर्ववैमनस्यातून हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज

Saturday, 25 April 2026, 12:36

Theur News : थेऊर येथे दारूच्या नशेत रिक्षाचालकाने उचलले टोकाचे पाऊल

Saturday, 25 April 2026, 12:33
crime

Pune Crime News : आईचा दीर्घ आजार ‘दैवीशक्ती’ आणि ‘अंगारा’ देऊन बरा करण्याचे आमिष ; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, दोन भोंदूंना अटक..

Saturday, 25 April 2026, 12:16
Next Post

पुण्यात रक्ताचा तुटवडा; चढ्या दराने अन्य राज्यांत विक्री; खासगी रक्तपेढ्यांकडून दात्यांना वीमा, हेल्मेट, पेनड्राईव्हचे आमिष...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.