Saturday, September 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Indapur News : हर्षवर्धन पाटील यांचा प्रचारास अजित पवार येतील – भाजपचे तालुकाध्यक्ष अँड. जामदार यांचे प्रत्युत्तर

दीपक खिलारेby दीपक खिलारे
Tuesday, 4 July 2023, 19:43

Indapur News  इंदापूर – भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर पासून पुणे जिल्ह्यात व इंदापूर तालुक्यात भाजप पक्ष वाढविण्याचे काम करीत आहे. इंदापूरची जागा ही शिवसेना-भाजप युतीमध्ये भाजपकडे आहे. (Indapur News) व आगामी निवडणुकीत भाजपकडेच राहणार हे सुर्य प्रकाशा इतके सत्य आहे. (Indapur News) त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारास उपमुख्यमंत्री अजित पवार हे इंदापुरात येतील, असे प्रत्युत्तर इंदापूर तालुका भाजपचे अध्यक्ष अँड. शरद जामदार यांनी मंगळवारी दिले. (Indapur News)

 

इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांचा प्रचार करावा लागेल असे वक्तव्य केले. त्यास भाजपचे तालुकाध्यक्ष अँड.शरद जामदार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

अँड.शरद जामदार म्हणाले, राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे नेतृत्वाखाली शिवसेना-भाजप युतीचे गतिमान सरकार एक वर्षापासून बहुमताने कार्यरत आहे. या शिवसेना-भाजप युतीच्या सरकारमध्ये येऊन अजित पवार हे सहभागी झाले असून, शिवसेना- भाजपने त्यांना उपमुख्यमंत्री पद व त्यांच्या सहकाऱ्यांना मंत्रिपदे दिली आहेत. त्यामुळे इंदापूरची जागा ही शिवसेना-भाजप युतीमध्ये भाजपची होती व भाजपकडे राहणार असून, हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारास उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार इंदापूरला येतील, असे भाजपचे तालुकाध्यक्ष अँड शरद जामदार यांनी स्पष्ट केले.

 

 

दरम्यान, राष्ट्रवादीच्या इंदापूर तालुकाध्यक्षांनी विधाने करण्याअगोदर ते अजित पवार यांचे पक्षाबरोबर आहेत की ज्येष्ठ नेते शरद पवार व खा.सुप्रिया सुळे यांच्या बरोबर आहेत. हे त्यांनी अगोदर जाहीर करावे, असा सल्लाही अँड. जामदार यांनी तालुकाध्यक्ष कोकाटे यांना दिला.

दीपक खिलारे

दीपक खिलारे

पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. दोन वर्ष दैनिक बंधुप्रेम, एक वर्ष ग्रामीण महाराष्ट्र वेब पोर्टल व यू ट्यूब चॅनेल तसेच तीन वर्ष दैनिक बारामती प्राईड मध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या पाच महिन्यांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

मराठ्याचं भगव वादळ मुबंईत धडकण्याआधीच ठिणगी! जरांगेंच्या घोषणेनंतर तासाभरातच फुट,मुंबईच्या वाटेत काटे

Saturday, 12 September 2026, 17:50

प्रथमेशची आत्महत्या अन् गावात मृत्यूचं सत्र! 10 दिवसांत 3 शेतकऱ्यांचा मृत्यू, कर्जाचा विळखा कायम

Saturday, 12 September 2026, 17:26

प्रतीक्षा संपली! अखेर ‘माधुरी’ नांदणीच्या मठात दाखल,आगमन होताच हजारो कोल्हापूरकरांचा जल्लोष

Saturday, 12 September 2026, 16:43

भ्रष्टाचाराला अभय? ’आलेगाव पागाच्या तीनही शेतकरी सोसायट्यांच्या कारभारावर गंभीर आरोप; ‘तक्रारी, त्रुटी उघड होऊनही कारवाई नाही’

Saturday, 12 September 2026, 16:03

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! गणेशोत्सवात 3 दिवस ‘या’ मार्गांवर निर्बंध, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Saturday, 12 September 2026, 15:42

नांदूर येथील गिट्स कंपनीतून तांब्याची केबल चोरणारा चोरटा यवत पोलिसांच्या जाळ्यात; 1 लाखाचा मुद्देमाल जप्त

Saturday, 12 September 2026, 15:17
Next Post

MPSC News : बापाच्या कष्टाचे झाले चीज! जिंती येथील शेतकऱ्याचा मुलगा ओंकार धेंडे पहिल्या प्रयत्नात झाला (PSI) पोलीस उपनिरीक्षक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp