Sunday, September 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

MPSC News : बापाच्या कष्टाचे झाले चीज! जिंती येथील शेतकऱ्याचा मुलगा ओंकार धेंडे पहिल्या प्रयत्नात झाला (PSI) पोलीस उपनिरीक्षक

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 4 July 2023, 19:56

विशाल कदम
MPSC News जिंती : जिद्द, चिकाटी, मेहनत आणि अभ्यास करायची तयारी असेल तर यश निश्चित मिळते, ध्येय नक्कीच गाठता येते. (MPSC News) हे जिंती (ता. करमाळा) येथील शेतकरी दत्तात्रय धेंडे यांचे चिरंजीव ओंकार धेंडे यांनी सिद्ध करून दाखविले आहे. (MPSC News)

जिंती (ता. करमाळा) येथील ओंकार धेंडे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने सन २०२० साली घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले आहे. अनुसूचित जाती प्रवर्गात स्थान प्राप्त करून गरुडझेप घेतली आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मुले मुली लाखो रुपये भरून क्लास लावतात. परंतु ओंकार धेंडे यांनी कोणताही स्पर्धा परीक्षेचा क्लास न लावता घरीच अभ्यास केला आणि पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले. त्यांच्या या यशामुळे गावातील युवकांना प्रेरणा मिळाली आहे.

जिंती गावातील पहिलाच एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थी 

ओंकार धेंडे यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जिंती येथून पूर्ण केले. तर करमाळा येथील विद्यालयातून विज्ञान शाखेतून उच्च पदवी प्राप्त केली. जिंती (ता. करमाळा) सारख्या छोट्याशा खेडेगावातून जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊन या पदापर्यंत पोहोचणारा तो गावातील पहिलाच अधिकारी झाला आहे.

दरम्यान, शेतकऱ्याच्या पुत्र ओंकार धेंडे याने पोलीस उपनिरीक्षकाच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात मिळवलेल्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. त्याच्या यशातून अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. परिस्थिती नसताना ओंकार धेंडे यांनी यशाचे शिखर गाठून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. जिंती येथील जिल्हा प्राथमिक  शाळेचे केंद्रीय मुख्याध्यापक संतोष जगताप व सामाजिक कार्यकर्ते संदीप जगताप व सिद्धार्थ तरुण मंडळ जिंती यांच्याकडून  ओंकार धेंडे यांचा यथोचित सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

पुणे प्राईम न्यूजशी बोलताना ओंकार धेंडे यांनी सांगितले की, हे यश भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, व आई-वडील यांच्या चरणी अर्पण करीत आहे. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अपयश आले तर खचून जाऊ नये, त्या अपयशाला अभ्यासाच्या परिश्रमाची जोड द्या. त्यानंतर तुम्हीही यशाचे शिखर गाठून नक्की अधिकारी बनू शकता. 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सोरतापवाडीत रिव्हर्स घेताना निष्काळजीपणा; टेम्पोखाली चिरडून 18 महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू

Sunday, 13 September 2026, 20:14

उरुळी कांचनमध्ये अश्लील फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत विवाहितेवर दोन वर्षे लैंगिक अत्याचार; उरुळी कांचन पोलिसांकडून हिंगणगाव येथील आरोपीला बेड्या

Sunday, 13 September 2026, 20:01

स्वारगेटपासून आंबेगावपर्यंत खाकीचा महा-दणका! ७ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ७०१ सराईत तडीपार

Sunday, 13 September 2026, 19:46

अन् त्यानं दारूच्या पैशांसाठी चक्क दानपेटी फोडली! नशेची तलफ भागवायला देवाचे सोन्याचे डोळे चोरले; तरुणाचं विचित्र कृत्य

Sunday, 13 September 2026, 19:11

झटपट श्रीमंतीच्या नादात महिलेने स्वतःचे सोन्याचे दागिने मोडले; मैत्रिणीवर ठेवला आंधळा विश्वास अन् तिनेच दिला दगा….

Sunday, 13 September 2026, 18:25

‘आम्ही तुला सरकारी नोकरी लावून देऊ’ म्हणत दोघांनी तरुणीशी ओळख वाढवली; आमिष दाखवत विश्वासात घेतलं अन् नंतर धोका….

Sunday, 13 September 2026, 17:44
Next Post

Politics : ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार का? राज ठाकरे यांचं रोखठोक उत्तर!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp